शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरात भरभराट हवी? तर रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावताना दिव्याखाली 'हे' आसन ठेवा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 18:16 IST

तुळशीच्या सान्निध्यात घालवलेले क्षण आपल्याला प्राणवायू पुरवतात व मांगल्य आपल्या जीवनात पेरतात. 

तुळशीला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. तिला लक्ष्मी स्वरूपही मानले जाते. भगवान विष्णूंची पूजा तुळशी शिवाय अपूर्ण मानली जाते. ज्या घरात तुळशीची पूजा होते, त्या घरात कधीच दारिद्रय येत नाही. माता लक्ष्मी त्या घरात निवास करते. रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्यामुळे केवळ संपन्नता येत नाही, तर सुख आरोग्यही लाभते. परंतु शास्त्रात तुळशीजवळ दिवा लावण्याचे काही नियम सांगितले आहेत. 

>>तुळशीचे रोप साधारण कुंडीत न लावता, तुळशी वृंदावनात लावावे. 

>>तुळशी वृंदावनात दिवा ठेवण्यासाठी कोनडा असतो, त्यात प्रज्वलित केलेला दिवा रोज सायंकाळी लावावा. दिवा तिथे ठेवल्याने वाऱ्यापासून सुरक्षित राहतो. 

>>दिवा लावताना दिव्याखाली आसन ठेवावे. हे आसन तांदुळाचे असावे. म्हणजेच तांदुळाचे छोटेसे रिंगण आखून त्यात प्रज्वलित केलेला दिवा ठेवावा. 

>>तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक आहे तर दिवा हे पूर्णत्त्वाचे प्रतीक आहे. दिव्याखाली तांदुळाचे आसन ठेवल्यामुळे ती शुद्धता आणि पवित्रता आपल्या मनात जागृत होते. 

>>सायंकाळी तुळशीला धक्का लागणार नाही, अशा बेताने दुरूनच हात जोडून नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी. 

>>तुळशीच्या सान्निध्यात घालवलेले क्षण आपल्याला प्राणवायू पुरवतात व मांगल्य आपल्या जीवनात पेरतात.