शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Shastra: वैयक्तिक, व्यावसायिक अडचणींवर मिळवा वास्तुशास्त्रज्ञांचा मोफत सल्ला 'लोकमत भक्ती'वर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 12:47 IST

Vastu Shastra: २९ जुलै पासून श्रावणाच्या मुहूर्तावर दर शुक्रवारी वास्तूतज्ञ डॉ. रविराज अहिरराव दुपारी ३ वाजता आपल्या भेटीला लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर येत आहेत.

वास्तूदोष, कलह, अडचणी, समस्या, आर्थिक हानी, आरोग्य हानी असे शब्द ऐकले की आपली भंबेरी उडते. सल्ला घ्यावा तर कोणाचा नि कसा हा प्रश्न पडतो. वास्तू तज्ज्ञांकडे जावे, तर नेमके कोणकोणते प्रश्न घेऊन? अशा सगळ्या विचारांनी तुम्हीदेखील चक्रावून गेले असाल, तर एक शुभ वार्ता तुमच्यासाठी! 

येत्या शुक्रवार पासून अर्थात २९ जुलै पासून श्रावणाच्या मुहूर्तावर दर शुक्रवारी वास्तूतज्ञ डॉ. रविराज अहिरराव दुपारी ३ वाजता आपल्या भेटीला लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर येत आहेत. तिथे आपल्याला वैयक्तिक तसेच व्यावसायिक अडचणींवर तोडगे जाणून घेता येणार आहेत, ते ही अगदी मोफत!

आयुष्यात अडचणी येतात. आपण त्याचा सामनाही करतो. मात्र परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा आपण देव आणि दैवावर हवाला टाकतो आणि शक्य तेवढे मार्ग धुंडाळतो. येनकेनप्रकारेण आपल्याला समस्येचे समाधान हवे असते आणि ते सापडतेही. ज्योतिष शास्त्र, वास्तु शास्त्र, मानस शास्त्र अशा अनेक शाखांचा उगम याच गरजेतून झाला आहे. ही शास्त्र विकसित होऊन त्याच्या शाखा विस्तारल्या गेल्या. अशाच एका शाखेचे अभ्यासक वास्तूतज्ञ डॉ. रविराज अहिरराव आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत, तर ही संधी दवडू नका. या संधीचा आपण लाभ घ्या आणि इतरांनाही याबद्दल माहिती द्या. तर भेटूया २९ जुलै पासून दर शुक्रवारी दुपारी ३ वाजता आपल्या लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर आणि लोकमत भक्ती फेसबुक पेजवर!