शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आज शनि जयंतीनिमित्त 'या' आठ गोष्टींचे दान ठरेल तुम्हाला लाभदायक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 14:32 IST

ज्येष्ठांची सेवा, गरजूंना दान, मदत केली असता शनी देवांचा आशीर्वाद कायम सोबत राहतो. 

आक वैशाख अमावस्या आणि शनि जयंती चा उत्सव. आजच्या दिवशी सूर्यदेवाला पुत्र झाला. त्याचे नाव शनिदेव. त्यांचा मूळ स्वभाव अतिशय करडा आणि शिस्तप्रिय आहे. म्हणून त्यांना न्यायाची देवता म्हणून संबोधले जाते. त्यांची आणि हनुमंताची घनिष्ट मैत्री आहे. यासाठी शनी जयंतीच्या मुहूर्तावर शनी देव आणि हनुमान या दोहोंची भक्तिभावे पूजा करतात. आजच्या दिवशी पूजेबरोबरच पुढील ८ गोष्टींचे किंवा यापैकी एखाद्या गोष्टीचे गरजू व्यक्तीला दान केले असता शनी देवांची कृपा प्राप्त होते, अशी भावना आहे. 

शनि जयंतीशी संबंधित एक कथा'स्कंद पुराण' मधील एका आख्यायिकेनुसार सूर्य देवाने राजा दक्ष याच्या कन्येशी लग्न केले. त्यांना तीन संतान झाले. सूर्यदेवाने त्यांचे नाव यम, यमुना आणि मनु ठेवले. शनी देवाच्या वेळी गर्भ राहिलेला असताना संज्ञेला शनिदेवाचे गर्भारपण सोसले नाही. म्हणून तिने आपली सावली सूर्यदेवाजवळ सोडून ती तेथून निघून गेली. काही काळानंतर हा पुत्र स्वरूपात प्राप्त झाला. म्हणून त्यांना सूर्यपुत्र तसेच छाया मार्तंड अशी ओळख मिळाली. 

अशा शनी देवांची मनोभावे पूजा केल्यावर त्यांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून पुढील गोष्टी दान कराव्यात. 

१. काळे तीळ,२.उडीद ,३. शेंगदाणा तेल,४. काळी मिरी५. लोणचे,६.  लवंगा,७. काळे मीठ,८. काळे कपडे

शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्यावर या वस्तूंचे तसेच लोखंडी वस्तूचे दान केले जाते. याशिवाय ज्येष्ठांची सेवा, गरजूंना दान, मदत केली असता शनी देवांचा आशीर्वाद कायम सोबत राहतो.