शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Somvati Amavasya 2024: आजच्या दिवशी चंद्र आणि शंकराच्या पूजेला विशेष महत्त्व; आठवणीने म्हणा 'हे' स्तोत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 07:00 IST

Somvati Amavasya 2024: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना आज सोमवती अमावस्येच्या मुहूर्तावर आध्यात्मिक उन्नतीसाठी करा दिलेले उपाय!

इंग्रजी वर्ष २०२४ संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. उरले शेवटचे दोन दिवस, पण तेही आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कारण आज ३० डिसेंबर २०२४ रोजी आहे सोमवती अमावस्या (Somvati Amavasya 2024)! ही तिथी सोमवारी आल्यामुळे ती सोमवती अमावस्या म्हटली जाणार आहे. आगामी वर्ष सुख, समृद्धी, समाधानाचे जावे यासाठी आजच्या दिवशी पुढे दिल्याप्रमाणे चंद्राची आणि महादेवाची पुजा आवर्जून करा, नक्की लाभ होईल!

रात्रीच्या अंधारात शीतल प्रकाश देणारा चंद्रमा अमावस्येला अनुपस्थित असतो. त्याची गैरहजेरी जाणवते. म्हणून अमावस्येला चंद्राची पूजा केली जाते. तसेच सोमवारी महादेवाची प्रार्थना आपण करतोच, जोडीला अमावस्या आल्याने आजच्या दिवशी चंद्राची आणि महादेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. ती कशी करायची ते जाणून घेऊ. 

Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्या 'या' चार राशींना देणार वर्षाअखेरीची 'खास' भेट!

आज सायंकाळी सूर्यास्तानंतर शुचिर्भूत होऊन देवापाशी दिवा लावावा. उदबत्ती ओवाळावी. महादेवाची आरती म्हणावी. त्यानंतर कापूर आरती घरभर फिरवावी. त्यानंतर महादेवाला पांढरे फुल आणि बेल वाहावे तसेच आकाशाकडे बघून चंद्राला स्मरून तुळशी जवळ चंद्रासाठी एक फुल अर्पण करावे. ही छोटीशी पूजा झाली की पुढील दोन्ही स्तोत्रांचे मनोभावे पठण करावे. या दोन्ही स्तोत्रांमुळे महादेवाची आणि चंद्राची कृपा लाभून आयुष्यात अडलेल्या कामांमध्ये गती मिळू लागते आणि अडचणींवर मात करण्याचे नवीन मार्ग सापडतात असा भक्तांचा अनुभव आहे. त्यामुळे तुम्हीदेखील काही अडचणीत असाल तर ज्योतिष शास्त्राने दिलेला हा तोडगा जरूर करून बघा!

ज्योतिषशास्त्रानुसार, वेदांमध्ये भगवान शिव आणि चंद्रदेव यांना समर्पित दोन स्त्रोतांचा उल्लेख आहे. या स्रोतांच्या शुभ उच्चारणाने व्यक्तीला विशेष लाभ होतो आणि जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात. शिवाष्टकम स्रोत आणि चंद्र स्त्रोत जाणून घ्या.

Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्येला न विसरता करा तुलसी आणि पितृ पूजन!

शिवाष्टकं स्तोत्रम्

प्रभुं प्राणनाथं विभुं विश्वनाथं जगन्नाथनाथं सदानन्दभाजाम् ।भवद्भव्यभूतेश्वरं भूतनाथं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥गले रुण्डमालं तनौ सर्पजालं महाकालकालं गणेशाधिपालम् ।जटाजूटभङ्गोत्तरङ्गैर्विशालं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥मुदामाकरं मण्डनं मण्डयन्तं महामण्डल भस्मभूषधरंतम् ।अनादिह्यपारं महामोहहारं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥तटाधो निवासं महाट्टाट्टहासं महापापनाशं सदासुप्रकाशम् ।गिरीशं गणेशं महेशं सुरेशं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥गिरिन्द्रात्मजासंग्रहीतार्धदेहं गिरौ संस्थितं सर्वदा सन्नगेहम् ।परब्रह्मब्रह्मादिभिर्वन्ध्यमानं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥कपालं त्रिशूलं कराभ्यां दधानं पदाम्भोजनम्राय कामं ददानम् ।बलीवर्दयानं सुराणां प्रधानं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥शरच्चन्द्रगात्रं गुणानन्द पात्रं त्रिनेत्रं पवित्रं धनेशस्य मित्रम् ।अपर्णाकलत्रं चरित्रं विचित्रं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥हरं सर्पहारं चिता भूविहारं भवं वेदसारं सदा निर्विकारम् ।श्मशाने वदन्तं मनोजं दहन्तं शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे ॥स्तवं यः प्रभाते नरः शूलपाणे पठेत् सर्वदा भर्गभावानुरक्तः ।स पुत्रं धनं धान्यमित्रं कलत्रं विचित्रं समासाद्य मोक्षं प्रयाति ॥

चंद्र स्तोत्रम्

श्वेताम्बर: श्वेतवपु: किरीटी, श्वेतद्युतिर्दण्डधरो द्विबाहु: ।चन्द्रो मृतात्मा वरद: शशांक:, श्रेयांसि मह्यं प्रददातु देव: ।।दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवम ।नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणम ।।क्षीरसिन्धुसमुत्पन्नो रोहिणी सहित: प्रभु: ।हरस्य मुकुटावास: बालचन्द्र नमोsस्तु ते ।।सुधायया यत्किरणा: पोषयन्त्योषधीवनम ।सर्वान्नरसहेतुं तं नमामि सिन्धुनन्दनम ।।राकेशं तारकेशं च रोहिणीप्रियसुन्दरम ।ध्यायतां सर्वदोषघ्नं नमामीन्दुं मुहुर्मुहु: ।।

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधी