शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

डोळे उलगडतात आयुष्यातील अनेक रहस्यं; असं ओळखा समोरच्या व्यक्तीचं खरं चरित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 23:24 IST

हृदयातील अनेक गोष्टी डोळे सहज पणे बोलत असतात. चला तर सामुद्रिक शास्त्रानुसार, जाणून घेऊयात की, डोळे माणसांची कोण कोणती रहस्यं उलगडतात. 

सामुद्रिक शास्त्रानुसार (Samudrik shastra), डोळे हे हृदयातील सर्व रहस्ये उघड करत असतात. एखाद्या व्यक्तीचे डोळे पाहून त्याचे व्यक्तिमत्त्व ओळखता येते. डोळ्यांच्या आकारांबरोबरच त्यांच्या रंगांवरूनही माणसाचे चरित्र ओळखता येते. हृदयातील अनेक गोष्टी डोळे सहज पणे बोलत असतात. चला तर सामुद्रिक शास्त्रानुसार, जाणून घेऊयात की, डोळे माणसांची कोण कोणती रहस्यं उलगडतात. 

काळे डोळे - काळे डोळे असलेल्या लोकांचा आत्मविश्वास अत्यंत मजबूत असतो. असे लोक कुणाचीही फसवणूक करत नाहीत. तसेच अशा डोळ्यांच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्वही काहीसे वेगळे असते. याशिवाय, काळे डोळे असलेले लोक आपली जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडतात. आपल्या मेहनतीने ते उच्च पदेही मिळवतात.

तपकिरी डोळे -तपकिरी डोळे असलेल्या लोकांना त्यांच्या इच्छेनुसार जीवन जगायला आवडते. त्यांना त्यांच्या आयुष्यात इतरांची ढवळाढवळ आवडत नाही. खरे तर हे लोक खूप उदार मानले जातात. असे डोळे असलेले फार चटकन लोकांत मिसळून जातात. त्यांना दरवेळी काहीतरी नवीन करावेसे वाटते. असे लोक अत्यंत आकर्षक असतात. मात्र, विषय जेव्हा प्रेमाचा येतो, तेव्हा यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. याशिवाय, या लोकांना कुठल्याही स्थितीत आनंदी राहायला आवडते.

हिरवे डोळे -ज्या लोकांचे डोळे हिरवे असतात ते अतिशय गंभीर स्वभावाचे असतात. असे लोक नेहमी फिट आणि फ्रेश असतात. हे लोक आपल्या मनातील गोष्टी लवकर कुणालाही सांगत नाहीत. महत्वाचे म्हणजे, अशा लोकांत हुशारीने निर्णय घेण्याची क्षमता असते.

निळे डोळे - असे डोळे असलेले लोक आयुष्यात अत्यंत स्थिर असतात. हे लोक इतरांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. अशा लोकांना शांत जीवन जगायला आवडते.

टॅग्स :scienceविज्ञानLifestyleलाइफस्टाइल