शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Ram Navami 2022 : श्रीरामांवर हनुमंताचे आणि हनुमंतावर श्रीरामांचे अगाध प्रेम होते याचा दाखला देणारा छोटासा पण मजेशीर प्रसंग वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 11:51 IST

Ram Navami 2022 : भक्ताला भगवंताचे आणि भगवंताला भक्ताचे सान्निध्य नेहमीच हवेहवेसे वाटते, अशा वेळी ते नानाविध उपाय करून सहवासाचा आनंद कसा घेतात हे सांगणारी कथा!

नुुकत्याच स्नान करून आलेल्या सीतामाई कुंकू लावीत होत्या आणि कौतुकाने मान वळवून हनुमंत तेथे निरीक्षण करीत होता. मधल्या बोटावर सिंदुर घेऊन सीतामाईने तो स्वत:च्या भांगात भरला, तेव्हा हनुमंताने विचारले, `सीतामाई, भांगात सिंदुर कशासाठी भरता?'त्यावर सीतामाईने उत्तर दिले, `अरे, प्रभू रामरायाचे आयुष्य वाढावे म्हणून!'हे ऐकल्याबरोबर हनुमंत ताडकन उठला आणि बाहेर गेला. थोड्यावेळाने परत आला, तेव्हा त्याला पाहून सीतामाईला हसू आवरेना. त्यांनी त्याला विचारले, हे काय केलंस?हनुमंताने गंभीर स्वरात उत्तर दिले, `माझ्या प्रभूंसाठी हे करावयास नको का?'

त्याचे भोळे प्रेम पाहून सीतामाईचा उर भरून आला. परंतु हनुमंताची काळजीही वाटली. त्यामुळे त्या म्हणाल्या, `अंगाची आग होऊ नये आणि शेंदूर जाऊ नये म्हणून त्यावर तेल लाव.'हनुमंताने आज्ञाधारकपणे सीतामाईला विचारले, `म्हणजे आता माझा रामराय अमर होईल ना?'नंतर रामराज्याचा विषय काढत तो म्हणाला, `सीतामाई तुम्ही काम वाटून दिले, पण मला काहीच काम दिले नाही, असे का?'सीतामाई म्हणाल्या, `तुला काय काम द्यावे मलाच सुचत नाही. तुच विचार करून सांग.'

हनुमंत थोडा विचार करून म्हणाला, `सीतामाई, राज्याभिषेक हे श्रमाचे दिवस, प्रभूंना झोप येऊन चालणार नाही. मी चुटक्या वाजवत राहीन!'

रामरायाचा अखंड सहवास मिळावा म्हणून हनुमंताने हे काम शोधून काढले हे सीतामाईच्या लक्षात आले. त्याच्या भक्तीची प्रशंसा करत सीतामाईने होकार दिला आणि हनुमंताला त्या मंगलक्षणी छोट्याशा कामातून रामरायाचा अखंड सहवास मिळाला. 

टॅग्स :Ram Navamiराम नवमी