शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bhakti: 'लॉकडाऊन अन् कौटुंबिक स्वास्थ्य'; आज प्रल्हाद वामनराव पै करणार मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 10:37 IST

जेष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै सध्याच्या परिस्थितीतील ताण तणाव कसे दूर करायचे यावर मार्गदर्शन करणार आहेत.

कोरोनातील लॉकडाऊन कंटाळवाणा की सुवर्णसंधी? जवळ आलेलं कुटुंब दुरावा संपवणारं की भांडणं, मतभेद वाढवणारं? नातेसंबंधांचं मेकिंग आणि ब्रेकिंग कशावर नेमकं कशावर अवलंबून?, असे अनेक प्रश्न कोरोना संकटाच्या काळात अनेकांना पडले आहेत. या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज ज्येष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै लोकमतच्या भक्ती या युट्युब चॅनलच्या माध्यमातून देणार आहेत.कोरोना महामारीच्या काळात देशातील नागरिकांना लॉकडाऊनचा सामना करावा लागला आहे. लॉकडाऊन काळात आपला काम-धंदा आणि नोकरी सोडून घरातच वेळ घालवावा लागला आहे. अनेकांनी या वेळेचा सदुपयोग केला आहे. आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत कौटुंबिक आनंद घेण्याचा प्रयत्न अनेकांना केला. मात्र, काहींना या लॉकडाऊन काळात मानिसक तणावाला सामोरे जावं लागलं आहे. या सगळ्याचा सामना नेमका कसा करायचा, याबद्दलचं मार्गदर्शन प्रल्हाद वामनराव पै करणार आहेत.

लॉकडाऊन आणि कौटुंबिक स्वास्थ्य या विषयावर प्रल्हाद वामनराव पै आज संध्याकाळी ८ वाजता मार्गदर्शन करतील. त्याचं थेट प्रक्षेपण युट्यूब चॅनेलवरून पाहता येईल. लॉकडाऊनचा आपल्या मनावर झालेला परिणाम आणि लॉकडाउन काळातील मानसिक तणावातून कसं बाहेर यावं, यावरही चर्चापर मार्गदर्शन होणार आहे. लॉकडाऊनच्या काळातील कौटुंबिक स्वास्थ्य जपताना, पुढील काळातही कुटुंबात एकत्रितपणे वावरताना कशी काळजी घ्यायची, यावरही चर्चा होईल.