शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Papmochani Ekadashi 2023: उद्या पापमोचनी एकादशीचे व्रत करा आणि पुण्यप्राप्तीबरोबरच दहा फायदे मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 13:07 IST

Papmochani Ekadashi 2023: १८ मार्च रोजी पापमोचनी एकादशी आहे, तिचे महत्त्व आणि लाभ जाणून घ्या व व्रताचरण करा!

दर महिन्यात दोन एकादशी येतात. चैत्र मासात पापमोचनी आणि कामदा एकादशी येणार आहेत. वर्षारंभी येणाऱ्या दोन्ही एकादशींचे वैशिष्ट्य पहा, पापमोचनी एकादशी सर्व पापांचे निराकरण करते, तर कामदा एकादशी सर्व इच्छांची पूर्ती करते. या दोन एकादशीच नव्हे, तर वर्षभरात येणारी प्रत्येक एकादशी वैशिष्ट्यपूर्ण असते. म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत आवर्जून करतात. ही तिथी भगवान महाविष्णूंची प्रिय तिथी असल्यामुळे एकादशी व्रत केले असता त्यांची कृपादृष्टी लाभते. या व्रताचे दिवशी दोन्ही वेळेस उपास करून केवळ फलाहार करणे अपेक्षित असते. 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा जप करून दुसरे दिवशी अन्न ग्रहण करून व्रत पूर्ण करायचे असते. 

एकादशी कोणतीही असो, त्याचे भरघोस फायदे मिळतात. त्यातही ती पापमोचनी एकादशी असेल तर अधिकाधिक फायदे पदरात पाडून घेता येतील. हे फायदे पुढीलप्रमाणे-

  • पापमोचनी एकादशी व्रत केले असता सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते. यानिमित्ताने जाणते अजाणतेपणी झालेल्या पापांबद्दल भगवंताची क्षमा मागावी. 
  • पापांचा नाश झाल्यावर सुख समृद्धीची द्वारे आपोआप खुली होतात. 
  • हे व्रत केले असता वाजपेय आणि अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते व सर्व कार्यात यश मिळते. 
  • हे व्रत केले असता मोक्ष प्राप्ती होते. 
  • भविष्यात आपल्या हातून पाप घडू नये, याची जाणिव करून देणारी ही एकादशी आहे. 
  • या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले वाहून त्यांची पूजा केल्यास कृपादृष्टी प्राप्त होते. 
  • या दिवशी नवग्रहांची पूजा केली असता, कुंडलीतील ग्रहांचा प्रकोप सौम्य होतो. 
  • पापमोचनी एकादशी व्रत केल्याने मनातील पापांचा निचरा होऊन मन निर्मळ बनते. 
  • कितीही अडचणी आल्या, तरी हे व्रत चुकवू नये. हे व्रत भक्तिभावे केले असता, उचित फलप्राप्त होते. 
  • या व्रतामुळे हर तऱ्हेच्या पापांपासून मुक्ती मिळते.