शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
7
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
8
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
9
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
10
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
11
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
12
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
14
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
15
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
16
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
17
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
18
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
19
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
20
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Nrusinha Jayanti 2024: आज नृसिंह जयंतीनिमित्त 'नृसिंह लक्ष्मी स्तोत्र' म्हणा, शनिपीडेतून मुक्ती मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 07:00 IST

Nrusinha Jayanti 2024: आज नृसिंह जयंतीच्या दिवशी आद्य शंकराचार्यांनी रचलेले हे स्तोत्र म्हणणाऱ्यांना शनिदेव त्रास देत नाही असे वरदानआहे; सविस्तर वाचा!

नृसिंह अवतार कथा आपल्या सर्वांनाच माहीत आहे, परंतु भगवान नृसिंहाचे मंदिर कुठे बघायला मिळत नाही. सोळा हात (षोडषबाहू) असलेली श्री नरसिंहस्वामींची मूर्ती ही फक्त मंत्रालय इथेच मात्र आहे. ही मूर्ती बघण्याची संधी व भाग्य फक्त वर्षातून एकदाच मिळते. ते म्हणजे नृसिंह जयंतीला! तिथे  जाण्याचा योग आला तर अवश्य जा, तोवर आपल्या उपासनेत आद्य शंकराचार्यांनी लिहिलेल्या स्तोत्राचा समावेश करा. जेणेकरून त्या वर्णनातून नृसिंह अवताराचे स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभे राहील आणि आपल्या संकटकाळी भगवंत अशाच प्रकारे धावून येईल हा विश्वास निर्माण होईल. आज नृसिंह जयंतीनिमित्त त्या स्तोत्राबद्दल जाणून घेऊ. 

आद्य शंकराचार्य रचित नृसिंह लक्ष्मी स्तोत्र: 

लक्ष्मी नृसिंह देवाची आराधना करणाऱ्यांना शनिदेव त्रास देत नाही असे वरदानआहे. नरसिंह देवाचा अवतार हा संध्याकाळी झाला असल्याने लक्ष्मीनृसिंह स्तोत्र तिन्हीसांजेस म्हटल्यास त्याचे विशेष फल मिळते. इथे करावलंब स्तोत्र देत आहे, ते खूप प्रभावी स्तोत्र आहे. रोज शनिवारी सायंकाळी म्हणून बघा, तुमचे कष्ट दूर होतील. या स्तोत्रामागे पूर्वपीठिका आहे. श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र, श्री शंकराच्या अनेक स्तोत्रांपैकी एक आहे. 

एकदा श्रीशंकर श्रीशैलम इथे राहत होते, कापालिक नावाचा एक संन्यासी शंकराकडे येऊन स्वत: करत असलेल्या पूजेसाठी एका संन्यासाचा बली द्यायचा आहे, असे शंकराला सांगतो. कारुण्यमूर्ती श्री शंकर त्याला लगेच संमती देतात. गूरुंचा परम शिष्य पद्मराज, नरसिंह देवाची प्रार्थना करुन, नरसिंह देवाला आपल्या शरीरात प्रवेश करण्याचे आवाहन करतो व क्रोधपूर्ण आवेशात त्या कापालिकाचा बली देतो. श्री पद्मराजाच्या अंगी झालेला नरसिंहाचा अविर्भाव शांत करण्यासाठी श्री शंकर त्याक्षणी  १७ चरणांचे हे स्तोत्र रचतात ते स्तोत्र म्हणजे श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र. नावाप्रमाणेच, त्या परमात्म्याचा कर अवलंबून ( हात धरुन) आपण हा भवसागर तरुन जाण्यासाठी आमचे रक्षण कर असे साकडे घालणारे हे स्तोत्र आहे. या श्लोकाच्या पठणाने भूलोकी असलेले सकल कष्ट, दु:ख, अनारोग्य, सर्व पापेही नष्ट होऊन मोक्ष प्राप्ती होण्याची करुणा होते. हे स्तोत्र प्रात:काळी तसेच संध्याकाळी पठण केल्यास उत्तम. पुढील स्तोत्राची रचना आदी शंकराचार्य यांनी केली आहे. 

श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र। श्री मत्पयोनिधिनेकेतन चक्रपाणी । भोगिंद्रभोगमणेराजित पूण्यमूर्ती ।

योगिश शाश्वत शरण्य भवाब्धिपोत लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १ ।।ब्रम्हेंद्ररुद्रमरुदर्ककिरिटकोटि संघ-  टितांघ्रिकमलामलकांतिकांत। लक्ष्मीलसत्कूचसरोरुहराजहंस लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। २ ।।संसारदावदहनाकरभिकरोरुज्वा- लावळीभिरतीदग्धतनुरुहस्य ।त्वत्पादपद्मसरसिरुहमागतस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ३ ।।संसारजालपतिततस्य जगन्निवास सर्वेंद्रियार्थ बडिशाग्र झशोपमस्य ।प्रोत्कंपित प्रचुरतालुकमस्तकस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ४ ।।संसारकुपतिघोरमगाधमुलं संप्रास्य दु:खशतसर्पसमाकुलस्य ।दीनस्य देव कृपणापदमागतस्य । लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ५ ।।संसारभिकरकरींद्रहराभिघात निष्पिड्यमानवपूष: सकलार्तिनाश । प्राणप्रयाणभवभीतीसमाकुलस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ६ ।।संसारसर्पविषदिग्धमहोग्रतीव्र दंष्ट्राग्रकोटिपरिदष्टविनष्टमूर्ते: । नागारिवाहन सुधाब्धिनिवास शौरे लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ७ ।।संसारवृक्षबिजमनंतकर्मा- शाखा यातं करणपत्रमनंगपुष्पम ।आरुह्य दु:खफलित: चकित: दयालो लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ८ ।।संसारसागरविशालकराळकाळ नक्रग्रहग्रसितनिग्रहविग्रहस्य । व्यग्रस्य रागनिचयोर्मिनिपिडितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ९ ।।संसारसागरनिमज्जनमुह्यमानं दीनं विलोकय विभो करुणानिधे माम ।प्रल्हादखेदपरिहारपरावतार लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १० ।।संसारघोरगहने चरतो मुरारे मारोग्रभीकरमृगप्रचुरार्दितस्य । आर्तस्य मत्सरनिदाघ्रसुदु:खितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ११ ।।बध्पदागले यमभटा बहु तर्जनीयंत कर्षंती यत्र भवपाशशक्तैर्यातं माम  । ऐकाकीनं परवशं चकितं दयालो लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १२ ।।लक्ष्मीपते कमलनाभ सुरेश विष्णो  यज्ञेश यज्ञ मधुसुदन विश्वरुप । ब्रम्हण्य केशव जनार्दन वासुदेव लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १३ ।।एकेन चक्रमपरेण करेण शंख- मन्येन सिंधुतनयामवलंब्य तिष्ठन । वामेतरेण वरदाभयपद्म चिन्हं लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १४ ।।अंधस्य मे हृतविवेकमहाधनस्य चोरैर्माहाबलिभिरिंद्रियनामधेय्यो: । मोहांधकारकुहरे विनिपातितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १५ ।।प्रल्हादनारदपराशरपुंडरिकव्यासा-दिभागवतपुंगवहृन्मिवास ।भक्तानुरक्तपरिपालनपारिजात लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १६ ।।लक्ष्मीनृसिंह चरणाब्जमधुव्रतेन स्तोत्रं कृतं शुभकरं भूवि शंकरेण ।  यो तत्पठंति मनुजा हरिभक्तियुक्ता-स्तेयांति तत्पदसरोजमखंडरुपम ।। १७ ।।