शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

Narasimha Navratri 2025: कलियुगात जो मनोभावे नृसिंहाची 'अशी' उपासना करेल, तोच तरुन जाईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:23 IST

Narasimha Navratri 2025: आजपासून नृसिंह नवरात्र सुरू होत आहे, भक्त प्रल्हादाच्या रक्षणार्थ धावून आलेले नृसिंह आपल्याही मदतीला यावेत म्हणून दिलेली उपासना करा!

नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार असल्याचे मानले जाते. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला अशी आख्यायिका प्रचलित आहे.

नृसिंह नवरात्रि कालावधी : 

वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे केले जाते. वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती असते. यंदा नृसिंह नवरात्र(Narsimha Navratri 2025) ३ मे सोमवारी सुरु होत असून ११ मे रोजी नृसिंह जयंती साजरी केली जाणार आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्ण अष्टमीला नृसिंहव्रत, गुरुवारी येणाऱ्या त्रयोदशीला त्रयोदशी व्रत, फाल्गुन वद्य द्वादशीला द्वादशी व्रत अशी उपासना केली जाते.  नृसिंह पूजा विधी

नृसिंहाच्या मूर्तीला स्नान घालावे. पंचामृत, पंचगव्य आदीने स्नान घालावे. मूर्ती नसल्यास फोटोला स्वच्छ पुसावे. कुंकू, चंदन, केशर अर्पित करावे. मालती, केवडा, अशोक, चाफा, बकुळ, तुळस अर्पित करावी. नंतर तूप, साखर, तांदूळ, जवच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. शेवटी आरती करावी. ही विधी नृसिंह पुराणात सांगितली आहे. या व्यतिरिक्त रितीप्रमाणे अनेक भाविक नवरात्र उत्सव साजरा करताना तसेच उपचार करतात जसे देवघरात दिवा लावणे व घट बसवणे. नवरात्रीचा उपवास करणारे किंवा ज्यांना झेपत नसेल त्यांनी केवळ जयंतीच्या दिवशी उपवास करावा व दुसऱ्या दिवशी पारणे करावे. जयंती दिवशी संध्याकाळी देवाची पूजा करून कैरीचे पन्हे, डाळीची कोशिंबीर, खीर या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. नवरात्र कालावधीत स्तोत्र, कवच, सहस्रनाम, अष्टोत्तरशत नाम या प्रकारे देवाचे नामस्मरण करावे.

Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!

 कलियुगात जो भक्तियुक्त अंतःकरणाने श्रीनृसिंहाचे पूजन करेल त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील तर त्याच्या सर्व शत्रूंचा नाश होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो असे म्हटले जाते.उपासनेसाठी या नवरात्रीत पुढील स्तोत्र म्हणावे. 

श्री नृसिंह स्तोत्र

ब्रह्मोवाचनतोऽस्म्यनन्ताय दुरन्तशक्तये विचित्रवीर्याय पवित्रकर्मणे।

विश्वस्य सर्ग-स्थिति-संयमान्‌ गुणैः स्वलीलया सन्दधतेऽव्ययात्मने॥1॥ श्रीरुद्र उवाचकोपकालो युगान्तस्ते हतोऽयमसुरोऽल्पकः।तत्सुतं पाह्युपसृतं भक्तं ते भक्तवत्सल॥2॥ इंद्र उवाचप्रत्यानीताः परम भवता त्रायतां नः स्वभागा।दैत्याक्रान्तं हृदयकमलं स्वद्गृहं प्रत्यबोधि।कालग्रस्तं कियदिदमहो नाथ शुश्रूषतां ते।मुक्तिस्तेषां न हि बहुमता नारसिंहापरैः किम्‌॥3॥ ऋषय उवाचत्वं नस्तपः परममात्थ यदात्मतेजो येनेदमादिपुरुषात्मगतं ससर्ज।तद्विप्रलुप्तमनुनाऽद्य शरण्यपाल रक्षागृहीतवपुषा पुनरन्वमंस्थाः॥4॥ पितर ऊचुःश्राद्धानि नोऽधिबुभुजे प्रसभं तनूजैर्दत्तानि तीर्थसमयेऽप्यपिबत्तिलाम्बु।

तस्योदरान्नखविदीर्णवपाद्य आर्च्छत्तस्मै नमो नृहरयेऽखिल धर्मगोप्त्रे॥5॥ सिद्धा ऊचु:यो नो गतिं योगसिद्धामसाधुरहारषीद्योगतपोबलेन।नानादर्पं तं नखैर्निर्ददार तस्मै तुभ्यं प्रणताः स्मो नृसिंह॥6॥ विद्याधरा ऊचु:विद्यां पृथग्धारणयाऽनुराद्धां न्यषधदज्ञो बलवीर्यदृप्तः।स येन संख्ये पशुवद्धतस्तं मायानृसिंहं प्रणताः स्म नित्यम्‌॥7॥ नागा ऊचु:येन पापेन रत्नानि स्त्रीरत्नानि हृतानि नः।तद्वक्षःपाटनेनासां दत्तानन्द नमोऽस्तु ते॥8॥ मनव ऊचु:मनवो वयं तव निदेशकारिणो दितिजेन देव परिभूतसेतवः।भवता खलः स उपसंहृतः प्रभो कर वाम ते किमनुशाधि किंकरान्‌॥9॥ रजापतय ऊचु:प्रजेशा वयं ते परेशाभिसृष्टा न येन प्रजा वै सृजामो निषिद्धाः।स एव त्वया भिन्नवक्षाऽनुशेते जगन्मंगलं सत्त्वमूर्तेऽवतारः॥10॥ गन्धर्वा ऊचु:वयं विभो ते नटनाट्यगायका येनात्मसाद् वीर्यबलौजसा कृताः।स एव नीतो भवता दशामिमां किमुत्पथस्थः कुशलाय कल्पते॥11॥ चारणा ऊचु:हरे तवांग्घ्रिपंकजं भवापवर्गमाश्रिताः।यदेष साधु हृच्छयस्त्वयाऽसुरः समापितः॥12॥ यक्षा ऊचु:वयमनुचरमुख्याः कर्मभिस्ते मनोज्ञैस्त इह दितिसुतेन प्रापिता वाहकत्वम्‌।स तु जनपरितापं तत्कृतं जानता ते नरहर उपनीतः पंचतां पंचविंशः॥13॥ किंपुरुषा ऊचु:वयं किंपुरुषास्त्वं तु महापुरुष ईश्वरः।अयं कुपुरुषो नष्टो धिक्कृतः साधुभिर्यदा॥14॥ वैतालिका ऊचु:सभासु सत्रेषु तवामलं यशो गीत्वा सपर्यां महतीं लभामहे।यस्तां व्यनैषीद् भृशमेष दुर्जनो दिष्ट्या हतस्ते भगवन्‌ यथाऽऽमयः॥15॥ किन्नरा ऊचु:वयमीश किन्नरगणास्तवानुगा दितिजेन विष्टिममुनाऽनुकारिताः।भवता हरे स वृजिनोऽवसादितो नरसिंह नाथ विभवाय नो भव॥16॥ विष्णुपार्षदा ऊचु:अद्यैतद्धरिनररूपमद्भुतं ते दृष्टं नः शरणद सर्वलोकशर्म।सोऽयं ते विधिकर ईश विप्रशप्तस्तस्येदं निधनमनुग्रहाय विद्मः॥17॥ ॥ इति श्रीमद्भागवतान्तर्गते सप्तमस्कन्धेऽष्टमध्याये नृसिंहस्तोत्रं संपूर्णम्‌ ॥

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधी