शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी १० सोपे उपाय अवश्य करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 12:37 IST

शनी देव उग्र, तपस्वी आणि कठोर स्वभावाचे असले, तरीही ते मनोभावे केलेल्या भक्तीवर निश्चित प्रसन्न होतात.

शनि महाराजांची कृपादृष्टी लाभावी असे आपल्या सर्वांनाच वाटते. परंतु, कळत नकळत आपल्या हातून काही चुका घडतात, त्यामुळे आपण त्यांची नाराजी ओढावून घेतो. म्हणून त्यांच्या पूजेइतकेच महत्त्वाचे आहे आपल्या जीवनशैलीत बदल. ते बदल कोणते ते पाहुया...

  • शनिवारी तेल मालिश करून अंघोळ केली पाहिजे.
  • शनि महाराज सेवेने तृप्त होतात. गरिबांची सेवा केली असता त्यांचा कृपाशिर्वाद लाभतो.
  • गरजू व्यक्तीला दान किंवा आजारी व्यक्तीची सुश्रुषा केली असता, शनि महाराज प्रसन्न होतात.
  • शनि देवांना उडदाचे लाडू आवडतात. उडदाच्या लाडवाचा नैवेद्य त्यांना दाखवावा, त्याचबरोबर ते लाडू गरीबाला दान केले असता, ते शनि देवांना अर्पण केल्यासारखे असतात.

  • ज्या घरात वृद्ध माता पित्यांची सेवा केली जाते, त्या घरावर शनि देवांची कृपादृष्टी असते. आणि जिथे वृद्धांचा अपमान केला जातो, तिथे शनि देवांची अवकृपा होते. 
  • शनि मंदिरात कामी येईल, अशी कोणतीही वस्तू दान करावी. ती वस्तू लोखंडी असेल तर उत्तम!
  • शनि मंदिरातून शनि रक्षा कवच किंवा काळा धागा शनि देवांच्या पायी लावून भक्तीभावे मनगटावर बांधावा.
  • शनि देव हनुमंताला आणि भोलेनाथाला खूप मानतात. शनि देवांची वक्रदृष्टी टाळण्यासाठी हनुमंताची आणि शिवशंकराची उपासना करावी. शनि चालीसा, शिव चालीसा, बजरंगबाण, हनुमान चालीसा इ. स्तोत्रांचे पठण करावे.
  • शनि कथांचे पठण करावे. 
  • शनि मंदिरात जाऊन `ऊँ शनैश्चराय नम:' हा मंत्र जप करावा.