शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'लॉकडाउन अन् कौटुंबिक स्वास्थ्य', प्रल्हाद वामनराव पै यांचं मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 11:14 IST

जेष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै यांच्याकडून लॉकडाउन आणि कौटुंबिक स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन मिळणार आहे. या चर्चासत्रात अभिनेत्री गिरीजा ओक यांचाही विशेष सहभाग असणार आहे.

मुंबई - कोरोना महामारीच्या काळात देशातील नागरिकांना लॉकडाउनचा सामना करावा लागला आहे. लॉकडाउन काळात आपला काम-धंदा आणि नोकरी सोडून घरातच वेळ घालवावा लागला आहे. अनेकांनी या वेळेचा सदुपयोग केला आहे. आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत कौटुंबिक आनंद घेण्याचा प्रयत्न अनेकांना केला. मात्र, काहींना या लॉकडाउन काळात मानिसक तणावाला सामोरे जावे लागले आहे. त्याच विषयावर लोकमतच्या भक्ती या युट्युब चॅनेलवर लॉकडाउन आणि कौटुंबिक स्वास्थ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. 

ज्येष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै यांच्याकडून लॉकडाउन आणि कौटुंबिक स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन मिळणार आहे. या चर्चासत्रात अभिनेत्री गिरीजा ओक यांचाही विशेष सहभाग असणार आहे. लोकमतच्या सर्व वाचकांना आणि प्रेक्षकांना गुरुवार 25 जून रोजी सायंकाळी 8 वाजता भक्ती या युट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे. लॉकडाउनचा आपल्या मनावर झालेला परिणाम आणि लॉकडाउन काळातील मानसिक तणावातून कसं बाहेर यावं, यावरही चर्चापर मार्गदर्शन होणार आहे. लॉकडाउनच्या काळातील कौटुंबिक स्वास्थ्य जपताना, पुढील काळातही कुटुंबात एकत्रितपणे वावरताना कशी काळजी घ्यायची, यावरही चर्चा होईल. त्यामुळे, वाचकांनी व दर्शकांनी या चर्चासत्रात सहभागी होऊन आपल्या शंकांचं निरसन करावे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAdhyatmikआध्यात्मिकGirija Oakगिरिजा ओक