शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Jagannath Yatra: पुरीच्या जगन्नाथाला एकादशीच्या दिवशीसुद्धा भाताचा नैवेद्य चालतो; वाचा त्यामागील कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 12:19 IST

Jagannat Yatra: एकादशीला भात खात नाहीत हे आपण जाणतोच, तरी जगन्नाथाला भातही चालतो. 

>> योगेश काटे, नांदेड 

आपल्या हिंदुंच्या धार्मिक तीर्थ यात्रेत सुद्धा राष्ट्रप्रेमाची भावना किती मुळापासून आहे  चारधाम, सप्त पुरी, बारा ज्योतिर्लिंग, शक्तीपीठांची ही यात्रा धर्मिकतेसोबत राष्ट्रवादाची सांगड घातली ती अशी! पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत तर उत्तर पासून दक्षिणेपर्यंत! याठिकाणी महाप्रभुंच्या अद्भुत पुरी क्षेत्रातील काही अद्भुत बाबींबद्दल स्थानिक मान्यतेनुसार व स्थलपुराणानुसार माहिती देत आहे. 

पुरी हे वैष्णवांचे महास्थान! वैष्णवात वा आपल्या शास्त्रात एकादशीला फार महत्व आहे. एकादशीचे महत्त्व सांगणारा युधिष्ठीर व भगवंतामधला संवाददेखील  आहे. शैव असो की वैष्णव, एकादशी हे सर्वांसाठी मोठे व्रत आहे. मात्र महाप्रभुंना व पुरी क्षेत्रात एकादशीला पूर्ण नैवेद्य भगवंतास दाखवतात. मग महाशिवरात्री असो की बाकी कोणता उपवास असो बारा महिने भगवंतास नैवेद्य असतो. एकादशी व्रतात  मुख्य अन्न भात हे वर्ज्य आहे बाकी एकादशी करण्याचे प्रकार प्रत्येकाचे वेगळे आहेत. या पाठीमागे काही तर कारण असलंच पाहिजे. जेंव्हा  पुरीला गेलो तेथे एका गौडीय मठात थांबलो होतो तेथे या घटनेची माहिती गोडीय भक्ताने सांगितली.

ब्रम्हदेव हे  महाप्रभुंच्या नामस्मरणात एवढे दंग होत असत, की ते तहानभुक हरखून जात असत. पुरीत असतानाही तसेच झाले. थोड्या वेळाने ते भानावर आले. बघतात तर काय? नामस्मरण करताना आपण भगवंतास नैवेद्य दाखवायचा विसरलो. त्यांनी लगेच पाकसिद्धी केली, नैवद्य दाखवला व पुन्हा नामस्मरणात दंग झाले. आणि पुन्हा त्या भावनेचा आवेग कमी झाला व भगवंतांस अर्पण केलेला प्रसाद घ्यावा म्हणून नैवेद्य पात्रावर नजर टाकली. तर तेथे एक श्वान तो पातल्यातील नैवेद्य खात होता. त्याने भात सोडून सगळ्या पातेल्यातले अन्न खाल्ले. महाप्रभूंना नंतर लक्षात आले की अरे आज एकादशी आहे. महाप्रभु क्षमा याचना करु लागेल. प्रभु प्रगटले व प्रसन्न झाले व ब्रम्हदेवास म्हणाले, तुझी भक्ती पाहुन मी प्रसन्न झालो. या पुरी क्षेत्रात एकादशी व कोणतत्याऐ व्रताच्या दिवशी मला भाताचा नैवेद्य दाखवला तरी  तो मी ग्रहण करेन व महाप्रभु गुप्त झाले. तात्पर्य भगवंत भावाचा भक्तीभावाचा भुकेला आहे . परामार्थात भगवंताला दंभ  अवडंबर  आणि अहंकार आजिबात चालत नाही 

जय जगन्नाथ 

ll श्रीकृष्णार्पणमस्तु ll