शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जर नखांमध्ये 'असे' चिन्ह दिसत असेल, तर पैशाचा पाऊस पडणार असे समजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 17:57 IST

आपली नखं ही आपल्या आरोग्याचा आरसा असतात. म्हणून डॉक्टर आपल्याला तपासताना डोळे, जीभ आणि नखं तपासतात. हस्तरेषाशास्त्रानेदेखील या नखांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. कसे ते पहा!

केवळ हाताच्या रेषाच नाही, तळहात, बोटं, नखांचा पोत देखील व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य सांगतो. हस्तरेखाशास्त्रात या सर्व गोष्टी वाचायला मिळतात. आज आपण नखांच्या चिन्हांवरून त्याचे गुण दोष जाणून घेऊ. हस्त रेखा शास्त्रात सांगितले आहे की नखांमध्ये तयार झालेली विशिष्ट खूण खूप शुभ असतात. मात्र काही चिन्ह अशुभ देखील देतात. ही चिन्ह येत जात राहतात. त्यानुसार आपली आर्थिक स्थिती देखील बदलत राहते असे म्हणतात. चला अधिक जाणून घेऊया या चिन्हांविषयी!

- ज्या लोकांच्या हाताच्या सर्व बोटांच्या नखांवर चंद्रकोर आकार असतो, ते खूप भाग्यवान असतात. असे लोक राजासारखे आयुष्य जगतात. तसेच हे चिन्ह सुदृढ आणि निरोगी आरोग्याचे लक्षण मानले जाते. 

- जर अंगठ्याच्या नखाला चांगली वाढ असेल तर अशा लोकांना यश मिळते पण त्यांना अनेक अडचणींनाही सामोरे जावे लागते. 

- पिवळ्या रंगाची नखे अनारोग्याचे लक्षण असते. त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन प्रकृतीत सुधारणा करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणतात ना, सिर सलामत तो पगडी पचास!

- ज्यांच्या नखांवर पांढरे किंवा काळे डाग असतात ते लोक भांडकुदळ असतात. हे डाग तात्पुरते असले, तर ते असेपर्यंतच्या कालावधीत स्वभावात चढ उतार होत राहतात. 

- गुलाबी रंगाची नखे असणाऱ्या व्यक्तीकडे अमाप संपत्ती असते. ही संपत्ती केवळ पैशांची नाही तर आरोग्याचीही असते.