शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयविकाराचा त्रास आहे? मग उपचारांना वैद्यकीय 'या' उपासनेचीही जोड द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 17:01 IST

ज्याप्रमाणे आपण डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून ते सांगतात ती पथ्ये पाळतो, त्याचप्रमाणे आपल्या ऋषी मुनींवर श्रद्धा ठेवून वैद्यकीय उपचारांना उपासनेची जोड दिली, तर निरोगी आणि दीर्घायुष्य जगता येईल. 

आपल्या ऋषीमुनींनी सूर्य उपासना श्रेष्ठ सांगितली आहे. कारण सूर्याचा आणि आपल्या हृदयाचा निकटचा संबंध आहे. सूर्योपासना सर्वांसाठीच फलदायी आहे, परंतु विशेषत: हृदयविकाराच्या रुग्णांनी ही उपासना केल्यास त्याचे निश्चितच सकारात्मक फळ मिळते. म्हणून वैद्यकीय उपचारांबरोबर शास्त्राने सांगितलेली सूर्योपासना आणि सोबत दिलेले काही उपाय आवर्जून केले पाहिजेत. 

१) ऋग्वेदातील सौरसुक्त रोज एकवेळा वाचन करावे. २) भविष्योत्तर पूराणातील आदित्य हृदय स्तोत्रासोबत सूर्यकवच रोज एक वेळा वाचन करावे.३) ब्रह्मांडपुराणातील द्वितीय अध्याय श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र वाचन रोज करणे अत्यावश्यक आहे.४) रोज सूर्योदयाच्यावेळी गायत्रीमंत्र १०८ वेळा म्हणून सूर्याची बारा नावे घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावे.५) सूर्य देवतेला नमस्कार करून तांब्यातील शिल्लक राहिलेले पाणी हाताची गोमुद्रा करून हातावरील आयुष्यरेषेने पुढील मंत्र म्हणून तीर्थ प्राशन करावे.

अकाल मृत्यू हरणम् सर्व व्याधी विनाशनम्सूर्योपादोक तीर्थ जठरे धारयाम्यहम्||

६) हृदय विकाराच्या व्यक्तीने गळ्यात रुद्राक्षाची आणि स्फटिक माळा वापराव्यात.७) ओरिजनल क्रिस्टलमध्ये सूर्यप्रतिमा गळ्यात धारण करून तिचा छातीला स्पर्श होईल अशा प्रकारे ठेवावी.

ज्याप्रमाणे आपण डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून ते सांगतात ती पथ्ये पाळतो, त्याचप्रमाणे आपल्या ऋषी मुनींवर श्रद्धा ठेवून वैद्यकीय उपचारांना उपासनेची जोड दिली, तर निरोगी आणि दीर्घायुष्य जगता येईल.