शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमेला 'या' पाच पैकी एक गुरुमंत्र म्हणा आणि गुरुकृपा मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 12:13 IST

Guru Purnima 2024: २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे, त्यादिवशी गुरुकृपेचा दिलेला मंत्र तुम्हाला मोठा लाभ देईल!

यंदा २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. महाभारताचे रचेते महर्षी वेद व्यास यांची जयंती म्हणूनही हा सण साजरा केला जातो. तसेच, गुरुंप्रती ऋणनिर्देश करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो. आयुष्याच्या विविध टप्प्यावर गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्या आयुष्याला सुयोग्य आकार देतात. मात्र तुमच्या बाबतीत गुरुप्राप्तीचा प्रवास पूर्ण झाला नसेल तर गुरु पौर्णिमेला दिलेल्या मंत्रांचा जप करा. जेणेकरून गुरुप्राप्ती होईल आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहील. यासाठी गुरूंचे गुरु परात्पर गुरु अर्थात दत्त गुरूंचे काही मंत्र पुढीलप्रमाणे -

गुरु पौर्णिमेचे मंत्र :

- गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरःगुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः

- ओम गुरुभ्यो नमः।

- ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः ।

- ओम वेदाहि गुरु देवाय विद्यहे परम गुरुवे धीमहि तन्नोः प्रचोदयात्।

- ओम गुं गुरुभ्यो नमः।

गुरु पौर्णिमा तिथी:  यावर्षी पौर्णिमा तिथी २१ जुलै रोजी आहे. ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा तसेच गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. अनेक साधक या दिवशी दत्त गुरुंची उपासना म्हणून उपासदेखील करतात. 

गुरु पौर्णिमेचे महत्त्व: हिंदू धर्मात गुरूचे स्थान देवापेक्षा जास्त आहे. गुरूंच्या आशीर्वादाशिवाय देवतांचा आशीर्वादही निष्फळ होतो, असे म्हणतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची आराधना केल्याने समस्त देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. यासाठी गुरु पौर्णिमेला आपल्या गुरूंना देणगी, मिठाई, पुष्पगुच्छ भेट द्यावा आणि त्यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा