शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

Ganga Dussehra 2024: गंगा दशहरा निमित्त देवघरातील गंगाजलाशी संबंधित करा 'ही' एक दुरूस्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 15:12 IST

Ganga Dussehra 2024: यंदा ७ जूनपासून गंगा दशहरा उत्सव सुरू होत आहे, तो का आणि कसा साजरा करायचा? त्यासंबंधीचे नियम जाणून घ्या!

गंगा पृथ्वीवर अवतरली तो दिवस गंगा दशहरा म्हणून साजरा केला जातो. यंदा ७ जूनपासून गंगा दशहरा सुरु होत आहे. पापांचा नाश करणाऱ्या गंगा नदीला सनातन धर्मात अत्यंत महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. गंगेत स्नान करणारी व्यक्ती पावन होते अशी आपली श्रद्धा आहे. म्हणून प्रत्येक पूजा आणि शुभ कार्यात गंगाजलाचा वापर केला जातो. तसेच मृत्युमुखी पडलेल्या किंवा मृत व्यक्तीच्या तोंडात पापक्षालन व्हावे म्हणून अखेरचे गंगाजल घातले जाते. त्यामुळे बहुतेक हिंदू घरात गंगाजल ठेवले जाते.

>> गंगेचे पावित्र्य जपणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी पुढील चुका टाळा-

>> स्नान केल्याशिवाय गंगा जलाला कधीही स्पर्श करू नका. देहाची शुद्धता महत्त्वाची!

>> मांस आणि मद्य सेवन केले असेल तर गंगाजलाला स्पर्श करू नका. अन्यथा पाप लागते.

>> देव्हाऱ्यात गंगाजल ठेवताना तिथे स्वच्छता राखा. 

>> गंगाजल ठेवण्यासाठी घरातील सर्वोत्तम स्थान म्हणजे घराचा ईशान्य कोपरा. ही बाजू देवांची बाजू मानली जाते. 

>> प्लास्टिकच्या बाटलीत गंगाजल कधीही ठेवू नका. प्लॅस्टिक हे अशुद्ध असून त्यामध्ये जास्त काळ गंगाजल ठेवल्याने त्यात विषारी रसायने होतात. गंगाजल नेहमी पितळी, तांबे किंवा चांदीच्या भांड्यात ठेवणे चांगले.

>> गंगाजल कधीही अंधारात ठेवू नका. रात्रीच्या वेळीही येथे मंद प्रकाशाची व्यवस्था ठेवा.

>> घरात सोहेर किंवा सुतक असेल तर गंगाजलाला स्पर्श करू नये. बाहेरील अन्य व्यक्तीला तसेच नातेवाईकांना गंगाजल शिंपडून घरशुद्धी करण्यास सांगावे!

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३