शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

सप्तशतीमधील प्रभावी मंत्र, सोपे करतील जगण्याचे तंत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 07:20 IST

अखिल मानव जातील केवळ वरदान असलेल्या या ग्रंथात अनेक प्रभावी मंत्र आहेत. हे मंत्र नुसते जपले तरी त्यांचा अनुभव येतो. तथापि, यांचा पल्लव किंवा संपुटासारका उपयोग केल्यास लवकर फलप्राप्ती होते. 

सप्तशतीतील प्रत्येक मंत्रच विलक्षण प्रभावी आहे. योग्य पद्धतीने त्याचा जप केल्यास चांगली फलप्राप्ती होते, असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. त्या सातशे श्लोकांपैकी काही श्लोकांचा, मंत्रांचा विशेष कार्यासाठी उपयोग केला जातो. गीताप्रेस गोरखपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या ग्रंथातून साभार!प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे-

संकट नाशासाठी-शरणागतदीनार्तपरित्राणपरायणेसर्वस्यार्तिहरे देवी नारायणी नमोऽस्तुते।

भयनाशासाठी-सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तीसमन्विते,भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोऽस्तुते।

हेही वाचा : Navratri 2020: त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसी नाही...देवीच्या आरतीचा भावार्थ!

रोगनाशासाठी-रोगानशेषानपहंसि तुष्टा, रुष्टा तु काान् सकलानभीष्ठान् त्वामाश्रितानां न विपन्नराणां, त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति।

आरोग्य व सौभाग्य प्राप्तीसाठी-देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम्रूपम् देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।

उत्तम पत्नीच्या प्राप्तीसाठी-पत्नी मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम्तारिणीं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम्

उत्तम पतीच्या प्राप्तीसाठी-पतिं मनोरमं देहि मनोवृत्तानुसारिणम्तारिणं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम्

बाधा शांतीसाठी-सर्वबादाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि,एकमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम्

दारिद्रय व दु:ख नाशासाठी-दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो, स्वस्थै: स्मृता मतिमतीव शुभां ददासि,दारिद्रयदु:खभयहारिणी का त्वदन्या, सर्वेपकारकरणाय सदाऽऽद्र्रचित्ता।

सर्व प्रकारच्या कल्याणासाठी-सर्वमंगलमांगल्ये शिवेसर्वार्थसाधिके,शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽऽस्तुते।

बाधा मुक्ती व धनपुत्रादिसाठी-सर्वाबाधाविनिर्मुक्तो धनधान्य सुतान्वित:मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय:।

अशा प्रकारे अखिल मानव जातील केवळ वरदान असलेल्या या ग्रंथात अनेक प्रभावी मंत्र आहेत. हे मंत्र नुसते जपले तरी त्यांचा अनुभव येतो. तथापि, यांचा पल्लव किंवा संपुटासारका उपयोग केल्यास लवकर फलप्राप्ती होते. 

हेही वाचा :Navratri 2020: प्रभू श्रीरामांप्रमाणे आपणही नवरात्रीत सप्तशती पठण का केले पाहिजे, जाणून घ्या.