शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कुंडली दोष तसेच संकट निवारणासाठी दर मंगळवारी करा हनुमंत उपासनेचे 'हे'पाच उपाय; बदलेल भाग्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 16:29 IST

हनुमंताला संकटमोचन अशी उपाधी दिली आहे; त्यामुळे त्याची मनोभावे पूजा केली असता तो भक्तांचे संकट हरण करतो अशी भाविकांची श्रद्धा असते. त्यासाठी हे मंगळवारचे विशेष उपाय!

मंगळवार हा जसा गणपती बाप्पाला समर्पित केला आहे तसाच तो संकटमोचन हनुमंतालाही समर्पित आहे. तसेच शनिवार हा हनुमंताचा जन्मवार असल्याने शनिवारीदेखील त्याची पूजा केली जाते. काही हनुमंत भक्त मंगळवार आणि शनिवार उपासही करतात. मात्र ज्यांना उपास शक्य नाही त्यांनी निदान उपासनेवर भर द्यावा!

>>कुंडलीत मंगळ दोष असला तर दर मंगळवारी जातकाने हनुमानाची पूजा करावी. त्यामुळे मंगळ प्रतिकूल ठरत नाही उलट मंगलकारी ठरतो. विशेषतः कुंडली दोष असतील तर पुढील उपाय जरूर करावेत!

>>मंगळवारी हनुमान स्तोत्राचे पठण सुरू करा. हे स्तोत्र २१ वेळा म्हटल्यास अधिक लाभ होतो. परंतु तेवढा वेळ देणे शक्य नसेल तर एका जागेवर बसून हनुमंताची पूजा करावी आणि एकदा हे स्तोत्र मनापासून म्हणावे. हनुमंताच्या स्तोत्र पठणाने शत्रूपासून मुक्ती मिळते. 

>>सलग २१ मंगळवार हनुमानाच्या देवळात गूळ हरभरा अर्पण केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते.

>>जर एखाद्या व्यक्तीला शारीरिक त्रास होत असेल तर त्याने मंगळवारी एक भांडे पाण्याने भरून हनुमंताच्या प्रतिमेसमोर ठेवावे. तसेच २१ दिवस हनुमान चालीसाचे पठण करावे. पठण पूर्ण झाले की पाणी बदलून टाकावे. 

>>जर तुम्हाला एखाद्या समस्येने किंवा नैराश्याने ग्रासले असेल तर कोणत्याही मंगळवारपासून  'ओम हनुमंते नमः' मंत्राचा १०८ वेळा जप करावा.