शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

Diwali 2022: रावणाचा वध करून श्रीराम परतले, तेव्हा अयोध्यावासियांनी कशी साजरी केली असेल दिवाळी? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 10:21 IST

Diwali 2022: अश्विन अमावस्येची रात्र लक्ष लक्ष दीपांनी उजळली गेली आणि अयोध्येत दिवाळी साजरी झाली, त्याचं काव्यमय यथार्थ वर्णन वाचा!

>> सौ.शैलजा शेवडे श्रीराम अयोध्येत परत आले...केवढी आनंददायी घटना अयोध्यावासियांसाठी...! केवळ नुसत्या कल्पनेनेही आनंदाचे रोमांच उठतात अंगावर..! आपला परमप्रिय राम , पराक्रमी राम, आनंदघन राम, कनवाळू राम मर्यादापुरुषोत्तम राम परत आला..लंकेवर विजय मिळवून,रावणाचा वध करून..अत्यंत आनंदाची गोष्ट...! अश्विन महिन्यातल्या अमावास्येला दीपोत्सवच झाला..दिवाळी साजरी झाली....

लक्ष दीप उजळले,             नगरी तेजोमय झाली, जयजयकारे श्रीरामाच्या,     स्वागता सज्ज झाली,विजयपताका रांगोळ्यांनी,   घरे सारी नटली,प्रभू आले, प्रभू आले,         अयोध्या हर्षेभरीत झाली    |

गंधित वारे वाहू लागले,       फळाफुलांनी, वृक्ष लगडले,मंगलमय तो घोष आणखी, वेदातले ते मंत्रही  घुमले,सात्विक भावे शरयुही मग  निर्मल जणू झाली,प्रभू आले,प्रभू आले,          अयोध्या हर्षभरित झाली |

चौदा वर्षे वनवास संपला,   दशाननाचा वधही झाला,आता करील राम राज्य,     जनता आनंदली,उत्स्फुर्तपणे शोभायात्री,     सामील सारी झाली, प्रभू आले,प्रभू आले,         अयोध्या हर्षभरित झाली |

राम रथावर,आरूढ असती, भरताच्या तो.लगाम.हाती,शुभ्र राजछत्र शत्रुघ्न धरी,    लक्ष्मण बिभीषण चव-या ढाळती,देवीदेवता,रामाचे              गुणगान गाऊ लागली,प्रभू आले,प्रभू आले,          अयोध्या हर्षभरित झाली |

रघुनाथ असती,पूर्णचंद्र ,    जनसागरास आली भरती,उचंबळोनी,परमानंदे,        रामासमीप येती,लाटांसम भासती,श्रीरामाच्या जयघोषाने,      अवनी दुमदुमली,प्रभू आले,प्रभू आले,         अयोध्या हर्षभरित झाली |

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022