शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Akshaya Tritiya 2022 : स्कंद पुराणानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 'या' वस्तूंचे दान करा आणि दहापट पुण्य मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 11:41 IST

Akshaya Tritiya 2022 :ठराविक दिवशी केलेल्या दानाचे फळ सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटीने जास्त मिळते. अक्षय्य तृतीया देखील त्यापैकी एक आहे. त्यादिवशी नेमके कशाचे दान करावे, ते जाणून घ्या!

अक्षय्य तृतीयेचा दिवस केवळ खरेदी आणि शुभ कार्यासाठीच नाही तर दानासाठीही खूप खास आहे. या दिवशी केलेले दान अनेक पटींनी अधिक फळ देते, त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान अवश्य करा.

आज ३ मे रोजी अक्षय्य तृतीया हा सण साजरा होत आहे. विवाह, गृहप्रवेश, नवीन कार्य सुरू करण्यासाठी आणि सोने-चांदी आणि कार खरेदीसाठी हा शुभ काळ आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी स्नान आणि दान करण्याचेही खूप महत्त्व आहे. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ असल्याचे सांगितले आहे.

पुराणातील उल्लेख : महादानाचे महत्त्व स्कंद पुराणातील प्रभाखंडात सांगितले आहे. यानुसार गाय, सोने, चांदी, रत्न, तीळ, वस्त्र, जमीन, गादी, अन्न, दूध तसेच इतर आवश्यक वस्तू दान करणे खूप शुभ सांगितले आहे.  आणि गरुड पुराणात असे म्हटले आहे की जी व्यक्ती दान करत नाही ती गरीब होतो. त्यामुळे तुमचे जे काही उत्पन्न आहे, त्यातील काही भाग नक्कीच दान करा. जितके द्याल त्याच्या दुप्पट मिळेल!

दान कधी करावे? धार्मिक ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की, काही दान असे आहे, ज्याचे फळ या जन्मात मिळते, तर काही दानाचे फळ पुढील जन्मात मिळते. तसेच ठराविक दिवशी केलेल्या दानाचे फळ सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटीने जास्त मिळते. अक्षय्य तृतीया देखील असाच एक दिवस आहे. या दिवशी केलेले दान १० पट अधिक फळ देते. या दिवशी जव, गूळ, हरभरा, तूप, मीठ, तीळ, काकडी, आंबा, मैदा, कडधान्य, कपडे, पाण्याची भांडी दान करणे खूप शुभ असते. हे दान कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत करतात आणि जीवनातील प्रत्येक गोष्टीत यशाची वाट सुकर करतात. 

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीया