शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:17 IST

तालुक्यातील नामलगाव येथे मंगेश रमेश पिंपळे (२२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

बीड : तालुक्यातील नामलगाव येथे मंगेश रमेश पिंपळे (२२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हा रूग्णालय पोलीस चौकीत नोंद झाली आहे.मंगेश हा सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. घरी परिस्थिती अतिशय नाजूक आहे. पिंपळे कुटुंबीय भूमिहिन असल्याने आणि जगण्याचे साधन नसल्याने नैराश्येतून मंगेशने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले. शनिवारी मध्यरात्रीनंतर गणपती मंदिराच्या मागील पिंपळाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. सकाळी दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना त्याचा मृतदेह आढळले. ही माहिती बीड ग्रामीण ठाण्याला दिल्यानंतर परिविक्षाधिन उपअधीक्षक रोशन पंडित, सपोनि शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. अशोक सोनवणे, लक्ष्मण जायभाये, भागवत शेलार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. त्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन केले. मयत मंगेशचा भाऊ उमेश रमेश पिंपळे याच्या खबरीवरुन ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

टॅग्स :BeedबीडSuicideआत्महत्या