शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

परळीत गावठी पिस्टलसह युवक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 18:55 IST

शहरातील नाथ रोडवरील स्वाभिमान नगर परिसरात पोलिसांची कारवाई

परळी  : विना परवाना व बेकायदेशीररित्या  गावठी पिस्टल  बाळगल्याच्या कारणावरून येथील स्वाभिमाननगर मधील एका युवकास  परळी शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाचे जमादार  भास्कर केंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी रात्री शिताफीने अटक केली. त्याच्याकडुन गावठी पिस्टल मँग्जिन  पोलिसांनी जप्त केले. सोमवारी  आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी परळी न्यायालयाने सुनावली आहे.

शहरातील नाथ रोडवरील स्वाभिमान नगर परिसरात एक जण थांबला आहे त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. यावरून  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून युवकास ताब्यात घेतले. संदीप भास्कर फड ( 30 वर्ष रा. स्वाभिमाननगर परळी ) असे युवकाचे नाव असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्टल मॅगझीनसह आढळून आले. त्यात काडतुस नव्हते.  त्याच्याकडे शस्ञ बाळगण्याचे कोणताही परवाना नव्हता.

या प्रकरणी जमादार भास्कर केंद्रे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कार्यवाही परळी शहरचे  सहाय्यक पोलीस निरिक्षक जी बी पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे जमादार भास्कर केंद्रे, शंकर बुड्डे, गोविंद भताने, तुकाराम मुरकुटे,सुंदर केंद्रे ,श्रीकांत राठोड,शरद सुर्यवंशी यांनी केली.या प्रकरणाचा  पुढील तपास पोलीस जमादार बालासाहेब चव्हाण हे करीत आहेत..सोमवारी परळी न्यायालयात आरोपीस पोलिसांनी हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी