शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण हत्या प्रकरणात केजमधून एकास अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 19:22 IST

लातुर येथील स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्टल (गावठी कट्टा) हे केज शहरातील युवकांने मारेकर्‍यास पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले.

केज (बीड ) : लातुर येथील स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्टल (गावठी कट्टा) हे केज शहरातील युवकांने मारेकर्‍यास पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले. मारेकऱ्यांना पिस्टल पुरविणार्‍या या युवकास लातुर पोलीसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतले. 

मागील आठवड्यात लातुर येथील स्टेप बाय स्टेप चे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येने राज्याचे शिक्षण क्षेत्र हादरवून गेले होते. या प्रकरणात आता नवीन माहिती उघडकीस आली असून हत्येसाठी करणसिंह धैरवाल याने वापरलेले पिस्टल (गावठी कट्टा ) हे केज येथील युवकाने पुरवल्याचे तपासात समोर आले आहे.

यावरून शहरातील समर्थ नगर भागात राहणार्‍या रमेश श्रीकांत मुंडे (35) यास लातुर येथील शिवाजी नगर पोलीसांनी रविवार रात्री अटक केली. रमेश याने हत्येसाठी पिस्टल पुरवल्याची कबुली दिली आहे. आज न्यायालयाने त्याला ७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी दिली. 

टॅग्स :MurderखूनBeed policeबीड पोलीसArrestअटक