शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रुपस्टडीसाठी घरी आलेल्या बहिणीच्या मैत्रिणीवर तरुणाचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 16:14 IST

जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

ठळक मुद्देअंबाजोगाई तालुक्यातील घटनापीडिता गर्भवती राहिल्याने घटना उघडकीस

अंबाजोगाई : मैत्रिणीच्या घरी अभ्यासाला गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तरुणाने अत्याचार केला. पिडीत मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणावर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली. या अत्याचाराबाबत पिडीतेने अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली आहे. तिने नमूद केले आहे कि सात ते आठ महिन्यापूर्वी ती तिच्या मैत्रिणीकडे अभ्यासाला गेली होती. यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधत मैत्रिणीच्या भावाने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील त्याने दिली. त्यामुळे जीवाच्या भीतीने पीडिता शांत राहिली. दरम्यान, रविवारी (दि. १२ जुलै) तिचे पोट दुखू लागल्याने तिला स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

तपासणीतून ती गर्भवती असल्याचे उघड झाल्याने तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली. पिडीतेच्या तक्रारीवरून गोविंद इंगळे या तरुणावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक मोनाली पवार करत आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारBeedबीडCrime Newsगुन्हेगारी