शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या ठेवी मिळतील का? जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटसमोर ग्राहकांची गर्दी, पोलिसांना निवेदन

By अनिल भंडारी | Updated: April 15, 2023 18:21 IST

शाखा बंद व ‘अफवांवर विश्वास ठेवू नये, ठेवी सुरक्षित’ असल्याचा फलक लावल्याने संभ्रम निर्माण झाला आहे

बीड : शहरातील नगर रोड भागातील संत भगवान बाबा चौक, प्रियदर्शिनी उद्यानाजवळ एसबीआयशेजारी असलेल्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीसमोर आज सकाळपासून ठेवीदार, ग्राहकांची मोठी गर्दी जमली होती. आमच्या ठेवी मिळतील का? लॉकरमध्ये ठेवलेले सोने मिळेल का? असे प्रश्न विचारत होते; परंतु याची उत्तरे देणारे संचालक, व्यवस्थापक, प्रमुख कर्मचारी तेथे नसल्याने निरुत्तर झालेल्या ग्राहकांनी अखेर दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार देण्यासाठी आला मोर्चा वळविला. मिळालेल्या माहितीनुसार या संस्थेत निवृत्त शिक्षका, पोलिस कर्मचारी, सरकारी नोकरदारांसह शेतकरी ग्राहकांच्या एकूण कोट्यवधींच्या ठेवी आहेत.

फलक लावून संस्थाचालक मोकळेपोलिस अधीक्षक कार्यालयात गेलेल्या ठेवीदारांनी जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सकाळपासून बंद आहे. शाखा बंद असल्याने ठेवी वापस घेणे आवश्यक आहे. शाखा बंद व ‘अफवांवर विश्वास ठेवू नये, ठेवी सुरक्षित’ असल्याचा फलक लावल्याने संभ्रम निर्माण झाल्याने याप्रकरणी तातडीने चौकशी करून योग्य कार्यवाहीची मागणी करण्यात आली.

टॅग्स :bankबँकBeedबीड