शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून; पतीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:16 IST

चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा डोक्यात पाटा घालून खून केल्याची घटना आष्टी येथे घडली होती. यामध्ये आरोपी पतीला दोषी ठरवत जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. न्या. आर. व्ही. हुद्दार यांनी हा निकाल दिला.

ठळक मुद्देआष्टीतील घटना : जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा डोक्यात पाटा घालून खून केल्याची घटना आष्टी येथे घडली होती. यामध्ये आरोपी पतीला दोषी ठरवत जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. न्या. आर. व्ही. हुद्दार यांनी हा निकाल दिला.१२ आॅगस्ट २०१७ रोजी पहाटेच्या सुमारास संतोष प्रल्हाद कदम याने पत्नी सविता उर्फ सुनिता हिच्या चारित्र्यावर संशय घेत पहाटेच्या सुमारास झोपेत असताना डोक्यात पाटा घालून खून केला होता. पाट्याच्या आपटण्याचा आवाज ऐकून सविताची सासू व दीर जागे झाले. त्यांनी जिन्याकडे धाव घेतली. यावेळी संतोष हा पाटा घेऊन खाली येताना दिसला. यावर संतोषच्या आईने विचारले असता, सुपारी फोडण्यासाठी पाटा घेऊन गेल्याचे सांगितले. त्यानंतर आई जिन्यावर गेली असता तिला सविताचा खून झाल्याचे निदर्शनास आले. तोपर्यंत संतोषचा भाऊ महेश याने संतोषला पकडून ठेवले होते. त्यानंतर त्याला आष्टी पोलिसांच्या स्वाधीन केले. महेशच्या फिर्यादीवरुन ३०२ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.पो. नि. हर्षवर्धन गवळी यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हे प्रकरण सत्र न्यायालय बीड येथे वर्ग करण्यात आले होते. याची सुनावणी जिल्हा व सत्र न्या. - ४ आर. व्ही. हुद्दार यांच्यासमोर झाली. यावर सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्ष साक्षीदार व सविताची मुलगी प्रीती तसेच इतर साक्षीदारांचे जवाब, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार यांची साक्ष, तसेच आरोपीकडून जप्त केलेला दगडी पाट्यावरील आढळलेले रक्ताचे डाग तसेच इतर परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरण्यात आले. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील भागवत एस. राख यांनी या प्रकरणात युक्तीवाद केला. तो ग्राह्य धरत न्या. हुद्दार यांनी संतोषला जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. कोर्ट ए.एस.आय. अधिकारी म्हणून हे.कॉ. प्रतापसिंह ठाकूर यांनी मदत केली.

टॅग्स :BeedबीडCourtन्यायालयOrder orderआदेश केणे