शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या खूनप्रकरणी पत्नीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:02 IST

बीड : गेल्या आठवड्यात गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथे राजकुमार बडे यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात आढळून आला होता. याप्रकरणी ...

बीड : गेल्या आठवड्यात गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथे राजकुमार बडे यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात आढळून आला होता. याप्रकरणी नातेवाईकांनी तक्रार न दिल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. शवविच्छेदन अहवाल व तपासादरम्यान राजकुमार यांचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले. खूनप्रकरणी पत्नीला अटक केली आहे.

राजकुमार अश्रुबा बडे (वय ५१ वर्ष रा.संगम जळगाव ता.गेवराई) असे मयताचे नाव असून, त्यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात आढळला होता. नातेवाईकांनी या प्रकरणी फिर्याद देण्यास नकार दिला होता. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मयताचा शवविच्छेदन अहवाल मागवला, यात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे अहावलात नमुद होते, तरी देखील नातेवाईकांनी फिर्याद दिली नाही. त्यामुळे बीट आमलदार विठ्ठल देशमुख यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात खुनाचा गून्हा दाखल करण्यात आला होता . तपासा दरम्यान सगळी माहिती व पुरावे यांच्या आधारावर पत्नीनेच पतीचा खून केल्याचे उघड झाले, याप्रकरणी मिराबाई राजकुमार बडे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती गेवराई ठाण्यातील तपास अधीकारी प्रफुल्ल साबळे यांनी दिली आहे.