शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांवर 'मेस्मा' लावण्याची तयारी, बीडमध्ये टरबूज आंदोलनातून राज्य सरकारचा निषेध

By शिरीष शिंदे | Updated: March 13, 2023 18:34 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते एकवटले 

बीड: राज्यातील शासकीय, निमशासकीय , कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी १४ मार्च पासून सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत. पंरतु सदरील संप मोडून संप मोडून काढण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा परीरक्षण (मेस्मा) कायदा लागू करण्यासाठी सरकार घाईगडबड करीत आहे. सरकारच्या या भुमिकेच्या निषेधार्थ बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी टरबूज आंदोलन केले. 

राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरीषद, नगरपंचायत आदि.कर्मचा-यांना निवृत्तीनंतर सन्मानाने जगण्यासाठी नविन निवृत्तीवेतन योजना (एनपीएस) शासकीय कर्मचाऱ्यांच्या हिताची नसून परावलंबी आहे. केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील कर्मचारी विरोध करत असून तात्काळ रद्द करून सुरक्षिततेची हमी देणारी १९८२ व १९८४ ची जुनी निवृत्तीवेतन योजना (ओपीएस) पुर्ववत लागु करण्यात यावी अशी मागणी सर्व कर्मचाऱ्यांतून करण्यात येत आहे. अनेक वेळा मागणी करुन लेखी निवेदने देऊन जुन्या पेन्शन बाबत राज्य सरकार निर्णय घेत नसल्याने कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे.

तसेच बेमुदत आंदोलन चिरडण्यासाठी त्यावश्यक सेवा परीरक्षण (मेस्मा) कायदा लागू करण्यासाठी सरकार घाईगडबड करीत आहेत. सरकारच्या या भुमिकेच्या निषेधार्थ बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी टरबूज आंदोलन केले. आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते डाॅ. गणेश ढवळे, शेख युनुस, मिलिंद सरपते, बलभीम उबाळे, रामनाथ खोड, एस.एम.युसुफ, शेख मुबीन, शेख मुस्ताक ,एस.एम. शेख महंमद, विजय झोडगे, अशोक येडे, दत्ता सुरवसे, प्रमोद ठोकळ आदि सहभागी होते. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या मार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, प्रधान सचिव यांना देण्यात आले.

 

टॅग्स :BeedबीडagitationआंदोलनState Governmentराज्य सरकार