शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या महासभेसाठी गेलेल्या गेवराईच्या विलास पवार यांचा उष्माघाताने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 14:22 IST

रविवार रोजी सकाळी गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेवराई : मराठा आरक्षणाच्या महासभेसाठी शनिवार रोजी अंतरवाली सराटी येथे गेलेल्या शहरातील पवार गल्ली येथील ३४ वर्षीय तरुणांचा परत येत असताना युवकास अचानक चक्कर आली, उलट्या झाल्या त्याला तातडीने दवाखाना  उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यावर रविवार रोजी सकाळी गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

विलास पवार वय ३४ राहणार पवार गल्ली गेवराई असे उष्णघाताने मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असुन त्यांचे शहरातील माळी गल्ली भागात ईलेट्रीकल्स चे दुकान असुन तो  शनिवार रोजी सकाळी मनोज जरांगे पाटिल यांच्या सभेसाठी अंतरवाली सराटी येथे गेला होता. त्यात वाढते तापमान व उन्हामुळे विलास पवार याला उष्माघाताने चक्कर आली.त्याला तातडीने शहरातील एका खाजगी रूग्णालयात नेण्यात आले.मात्र त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली आहे.

तापमानाचा पारा अधिक आहे. विलास पवार याचा मृतदेह  विच्छेदनासाठी  उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता.त्यांच्यावर रविवार रोजी सकाळी ११.३० वाजता शहरातील चिंतेश्वर स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,वडिल, पत्नी,एक भाऊ,भावजाई, तीन मुली असा मोठा परिवार आहे.

टॅग्स :BeedबीडMaratha Reservationमराठा आरक्षण