शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

पाटोद्यात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:35 AM

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : येथील नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी अनिता नारायणकर तर उपनगराध्यक्षपदी सय्यद जरीना यांची बिनविरोध निवड झाली. येथील पंचायत समिती सभापती महिला असल्यामुळे खऱ्या अर्थाने पाटोद्यात महिलाराज अवतरले आहे.दोन्ही पदाधिकारी माजी मंत्री सुरेश धस यांच्या कट्टर समर्थक आहेत. नगरपंचायतीच्या पंचवार्षिक कालावधीच्या पहिल्या सत्रातील अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. द्वितीय ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : येथील नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी अनिता नारायणकर तर उपनगराध्यक्षपदी सय्यद जरीना यांची बिनविरोध निवड झाली. येथील पंचायत समिती सभापती महिला असल्यामुळे खऱ्या अर्थाने पाटोद्यात महिलाराज अवतरले आहे.

दोन्ही पदाधिकारी माजी मंत्री सुरेश धस यांच्या कट्टर समर्थक आहेत. नगरपंचायतीच्या पंचवार्षिक कालावधीच्या पहिल्या सत्रातील अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. द्वितीय सत्रासाठी अध्यक्षपद मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव सुटले. अनिता नारायणकर या एकमेव सदस्या या प्रवर्गामधून असल्याने त्यांची निवड निश्चित होती.

उपाध्यक्षपदी कोणाची निवड होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या पदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी केली होती. मात्र निवडणुकीच्या अखेरच्या क्षणी सय्यद जरीना यांचे नाव आष्टी येथून कळवण्यात आले. त्यानुसार त्यांची निवड झाली. पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गणेश निºहाळी यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी नीलम कांबळे यांनी त्यांना मदत केली.

टॅग्स :BeedबीडPoliticsराजकारणMarathwadaमराठवाडाElectionनिवडणूक