शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

परळीत कार्टून दाखविण्याच्या आमिषाने दोन बालकांसोबत अनैसर्गिक कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:06 IST

न्यायालयाने आरोपीस 24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

परळी (बीड ) :  कन्हेरवाडी येथे मोबाईलमधील कार्टून दाखवण्याचे व पैस्याचे आमिष दाखवून ३ वर्षाच्या चिमुकलीवर व 5 वर्षांच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी बाबासाहेब ज्ञानोबा चौरे (वय १९) या आरोपीस अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास 24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी बाबासाहेब ज्ञानोबा चौरे याने शेजारी राहणाऱ्या अवघ्या ३ वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलमधील कार्टून दाखवतो म्हणून घरात नेले. त्यानंतर चिमुकलीवर अनैसर्गिक कृत्य केले. तसेच एका पाच वर्षांच्या मुला सोबतही पैस्याचे आमिष देऊन अनैसर्गिक कृत्य केले. घटना उघडकीस येताच चौरे याच्या विरोधात पालकांनी तक्रार दाखल केली. यानंतर आरोपीला तत्काळ अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी दिली.  

 

टॅग्स :Rapeबलात्कारArrestअटकPoliceपोलिस