शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

आई,वडिलाना जिवे मारण्याची धमकी देत चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर बलात्कार

By सोमनाथ खताळ | Updated: August 22, 2023 16:54 IST

पिडीता सात महिन्याची गर्भवती, अंभोरा ठाणे हद्दीतील घटना

- नितीन कांबळे कडा-  तुझ्या आई, बापाला जिवे मारीन, अशी धमकी देत अल्पवयीन पुतणीवर चुलत्याने बलात्कार केल्याची घटना आष्टी तालुक्यातील एका गावात घडल्याचे उघडकीस आली आहे.  पोटात दुखत असल्याने उपचारासाठी गेल्यावर या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेला वाचा  फुटली.  पिडीत मुलगी सात महिन्याची गर्भवती असून या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय तरूणाचे लग्न झाले होते. पण पत्नी नांदत नसल्याने तो मोठ्या भावाकडे राहत होता. जानेवारी महिन्यात चुलत्याची नियत फिरली. घरी कोणी नसल्याची संधी साधून तुझ्या आई,बापाला जिवे मारीन अशी धमकी देत अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केला. तेव्हापासून मुलगी भयभीत होऊन घाबरुन घरात राहत होती. पण रविवारी तिच्या पोटात दुखू लागल्याने आई,वडिल तिला अहमदनगर येथील रूग्णालयात घेऊन गेले. येथील डाॅक्टरांनी तपासणी केल्यावर मुलगी गर्भवती असून तिला सात वा महिना असल्याचे सांगताच आई, वडिलाच्या पायाखालची वाळू सरकली. 

विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने घडलेल्या घटनेचा उलगडा केला. रविवारी रात्री हा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात झिरो एफआयआरने दाखल करण्यात आला होता. मंगळवारी अंभोरा पोलिस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी चुलता फरार असून पोलीस त्याचा शोध  घेत आहेत. पुढील तपास आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर याच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथक प्रभारी प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी ,पोलीस हवालदार मुद्दहर शेख करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळBeedबीड