शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

बीड जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 17:07 IST

माजलगाव आणि केज तालुक्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या

बीड : जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील नाकले पिंळगाव आणि केज तालुक्यातील साळेगाव येथे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. माजलगाव तालुक्यातील नाकले पिंपळगाव येथील शंकर गणपतराव थावरे (४८) या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. 

शंकर थावरे यांना साडेतीन एकर शेती आहे. ते शेतमजुरीचीही कामे करीत. गुरुवारी सकाळी पिंपळगाव शिवारातील लिंबाच्या झाडाला त्यांचा मृतदेह जमिनीवर अर्धवट लोंबकळत असल्याचे गावातील लोकांना दिसले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी माजलगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल पाठविला आहे. दिंद्रुड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याचे सांगितले. 

नापिकीला कंटाळून साळेगावात आत्महत्या केज तालुक्यातील साळेगाव येथील राहुल श्रीमंत घाटुळे (३०) या शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ३ ऑगस्ट रोजी विष प्राशन केले होते. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारादरम्यान ५ ऑगस्ट रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. मयताची पत्नी पल्लवी राहुल घाटुळे हिच्या माहितीवरून केज पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पो. नि. अमोल गायकवाड करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याfarmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेती