शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

१०२ जनावरे एका टेम्पोत निर्दयीपणे कोंबून तस्करी; २५ जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2023 10:28 IST

याप्रकरणी दोघा तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

- नितीन कांबळे कडा - रात्रीची गस्त सुरू असताना एका टेम्पोत गोवंशीय जनावरं असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळताच पोलिसांनी सापळा रचून कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी (दि. १८) पहाटे करण्यात आली. टेम्पोत निर्दयीपणे १०२ जनावरे कोंबली होती. पोलिसांनी टेम्पोसह जनावरं असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

हदगाव येथुन उस्मानाबादकडे एका टेम्पोत कत्तलीलासाठी १०२ जनावरं जात असल्याची गोपनीय माहिती आष्टी पोलिसांना मिळाली. यावरू किनारा चौकात मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा लावला. संशयित टेम्पो पोलिसांनी थांबवत तपासणी केली. यावेळी त्यामध्ये ९६ लहान वासरे , ६ विदेशी गाई अत्यंत निर्दयीपणे क्रुरपणे डांबुन ठेवल्या होत्या. यातील २५ जनावरे मृत स्थितीत आढळून आले. कत्तल करण्याचे हेतूने जनावरांची तस्करी उघडकीस आली. पोलिसांनी टॅम्पो (क्रमांक एम.एच १२,बी.वाय. ९९९१) सह जनावरे असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच चालक जाकेर जलाल शेख, वय 23 वर्ष,  रा. हदगाव, ता. शेवगांव, जि.अहमदनगर व मालक फिरोज रशीद शेख रा.उस्मानाबाद याच्यावर पोलीस हवालदार विकास राठोड याच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात  प्राणी संरक्षण अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव धनवडे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर अप्पर पोलीस अधीक्षक  सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर,पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस हवालदार विकास राठोड, दत्तात्रय टकले, पोलीस नाईक प्रविण क्षीरसागर, नितीन बहीरवाळ यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड