शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

बीड जिल्ह्यातील सर्वच ठाणेदारांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:22 IST

पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी शनिवारी सर्व ठाणेदारांच्या बदल्या करण्यात आल्या. पेठबीड पोलीस ठाण्याचे बाळासाहेब बडे यांच्या गेवराईची धुरा देण्यात आली आहे. तर नवीन आलेल्या चार पोलीस निरीक्षकांनाही ठाणे देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचे आदेश : पेठबीडचे बडेंकडे आली गेवराईची धुरा

बीड : पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी शनिवारी सर्व ठाणेदारांच्या बदल्या करण्यात आल्या. पेठबीड पोलीस ठाण्याचे बाळासाहेब बडे यांच्या गेवराईची धुरा देण्यात आली आहे. तर नवीन आलेल्या चार पोलीस निरीक्षकांनाही ठाणे देण्यात आले आहेत.लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील सात पोलीस निरीक्षकांच्या बीड जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत, तर सहा पोलीस निरीक्षक बीड जिल्ह्यात आले आहेत. शुक्रवार आणि शनिवारी अशा दोन दिवसांत बदल्या झालेल्या सर्व ठाणेदारांना बीडमधून कार्यमुक्त केले. त्यानंतर रिक्त झालेल्या जागी नवीन ठाणेदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे अंबाजोगाई शहर, महादेव राऊत अंबाजोगाई ग्रामीण, सोमनाथ गित्ते अंबाजोगाई शहर ते सुरक्षा शाखा, बाळासाहेब पवार संभाजीनगर परळी, बाळासाहेब बडे गेवराई, संतोष पाटील बीड शहर, सपोनि मारुती मुंडे तलवाडा अशी जबाबदारी देण्यात आली आहे.नागरिकांशी समन्वय ठेवून निवडणूका शांततेत पार पाडण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.तीन ठाणे अद्यापही रिक्तचकेज, पेठबीड आणि परळी ग्रामीण येथील ठाणेदारांच्याही बदल्या झालेल्या आहेत. परंतु अद्याप येथे नवीन ठाणेदार नियुक्त केलेले नाहीत. सोमवारपर्यंत येथे त्यांची नियुक्ती होऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसTransferबदली