शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

थरारक ! निझामबाद - पंढरपूर रेल्वेत तरुणावर पाठलाग करत जीवघेणा हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 15:52 IST

निझामबाद - पंढरपूर  रेल्वेत गंगाखेडजवळ काल रात्री एकावर पाठलाग करत चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला.

परळी (बीड ) : निझामबाद - पंढरपूर  रेल्वेत गंगाखेडजवळ काल रात्री एकावर पाठलाग करत चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर पलायन करण्यात यशस्वी झाला असून परळी पोलीस पुढील तपास   करत आहेत.  

याबाबत अधिक माहिती अशी कि, गंगाखेडहुन पंढरपूर कडे निघालेल्या निझामबाद - पंढरपूर या रेल्वेतून राजेश्वर त्रिंबक गौरशेटे हे गंगाखेड येथून प्रवास करत होते. यावेळी त्यांचा एकजण पाठलाग करत रेल्वेच्या डब्ब्यात आला. साधारण रात्री १० वाजता रेल्वे परळीजवळ असताना त्याने राजेश्वर यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. हल्यात चाकू राजेश्वर यांच्या मांडीत घुसल्याने त्यांना मोठी जखम झाली आहे. 

रेल्वे परळीत स्थानकावर आली असता राजेश्वर यांच्यावर शासकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी आंबेजोगाई येथे हलविण्यात आले आहे. यानंतर परळी रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोंधाने व उपनिरीक्षक हबीब पठाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे, ऍड गिरीश नरवणे, बाळू चौधरी यांनी रेल्वेतील सुरक्षेवर चिंता व्यक्त केली आहे असून याची कसून  तपासणी करण्याची मागणी रेल्वे पोलिसांकडे केली आहे.