शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

थरारक ! भर रस्त्यात अडवून ३५ वर्षीय महिलेची हत्या; एकजण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 15:00 IST

केज तालुक्यात आठवड्याभरात महिलेच्या खुनाची दुसरी घटना

केज :  पुतण्यासोबत दुचाकीवर जाणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेस तालुक्यातील साळेगावजवळ केज रोडवर दुपारी 12.30 वाजता अडवून निर्घृण हत्या करण्यात आली. हल्ल्यात दुचाकीचालक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लोचना माणिक धायगुडे (35) असे मृत महिलेचे नाव आहे. तर अंकुश दिलीप धायगुडे असे जखमी तरुणाचे नाव आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथील लोचना माणिक धायगुडे (35) व तिचा पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हे दुचाकीवरुन केजकडे जात होते. यावेळी साळेगावजवळ अज्ञातांनी रस्त्यामध्ये अडवून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. यात लोचना धायगुडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोर अंकुशची दुचाकी घेऊन फरार झाले. माहिती मिळताच केज पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अंकुश यावर उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, महिलेच्या खुनाची केज तालुक्यातील आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीBeedबीड