शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवशाही’त ४० प्रवासी गुदमरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:44 IST

खाजगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुरु केलेल्या शिवशाही बसमधून प्रवासाचा वाईट अनुभव येत आहे.

ठळक मुद्देएसी पडला बंद । दीडपट भाडे मोजूनही प्रवाशांना मन:स्तापच

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : खाजगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुरु केलेल्या शिवशाही बसमधून प्रवासाचा वाईट अनुभव येत आहे. शनिवारी औरंगाबाद ते अंबाजोगाई प्रवास करणाऱ्या शिवशाही बसमधील प्रवाशांना ‘नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा’ याप्रमाणे अनुभव आला. एसी बंद पडल्याने दोन तास प्रवाशांची घुसमट झाली. साध्या बसच्या तुलनेत दीडपट भाडे भरून बसमधील ४० प्रवाशांना गुदमरण्याची वेळी आली.दुपारी २ वाजता सिडको येथून औरंगाबाद- अंबाजोगाई शिवशाही बस निघाली. त्याचवेळी कमी गतीमध्ये एसी सुरु असूनही प्रवासी घामाघूम झाले. उन्हामुळे बस तापली आहे. काही वेळाने थंड वाटेल असे वाहकाने सांगितले. मात्र, पाचोडजवळ बस येताच एसी पूर्णत: बंद पडला. त्यामुळे सर्वच प्रवाशांना गुदमरल्यासारखे होऊ लागले. बसचे ‘रुफ विन्डो’ लॉक झाल्याने उघडता आली नाही. येथे काहीच करता येत नाही, म्हणत चालकाने वेळ मारुन नेली. घुसमटलेल्या काही प्रवाशांनी आॅनलाईन तक्रार केली. कसेबसे बीडला पोहोचल्यानंतर प्रवाशांची तक्रार ऐकून घ्यायला कोणी तयार नव्हते. अखेर नियंत्रण कक्षातील पुस्तिकेत दहा जणांनी तक्रार नोंदवली.२५५ रुपये भाडे घेणाºया शिवशाहीत साध्या बसइतकीही सुविधा मिळू न शकल्याने तिकिटाची रक्कम परत मिळावी, अशी मागणी मन:स्ताप झालेल्या प्रवाशांनी केली. बसमध्ये आजारी, दमा असणारा प्रवासी असता तर अघटित घडले असते, असे रामेश्वर क्षीरसागरसह इतर प्रवाशांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीडstate transportएसटीShivshahiशिवशाही