शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचा बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 19:38 IST

तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसलेल्या चोरट्यांनी बँकेत इतरत्र सीसीटीव्हीसह तोडफोड केली व ते सीडीआर घेऊन पसार झाले.

ठळक मुद्देगेवराई तालुक्यातील घटनातलवाड्यात साईराम अर्बन बँकेचे शटर तोडले

गेवराई (जि. बीड) : तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामपंचायतीच्या सचिवालयातील श्री साईराम अर्बन बँकेचे शटर तोडून बँकेतील तिजोरी फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.

तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसलेल्या चोरट्यांनी बँकेत इतरत्र सीसीटीव्हीसह तोडफोड केली व ते सीडीआर घेऊन पसार झाले. येथील सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे ते ड्युटीवर नव्हते. बाहेरच्या शटरच्या बाजूने दोन सीसीटीव्ही कॅमेरे बँकेने लावलेले होते. त्यातील एक कॅमेरा चोरट्यांनी तोडून शटरच्या बाजूने फेकला. चोरांनी बाजूच्या संगणक केंद्राचादेखील दरवाजा तोडून लॅपटॉप लंपास केला. ही बाब सकाळी बँकेत आल्यानंतर कर्मचाऱ्यांना कळाली. कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनेची माहिती तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांना दिली. ते घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. नवघरे यांनी बीडहून फिंगर प्रिंट पथक बोलावून तपासणी केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड