शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भत्ता द्यायला निधीच नाही; ४०० होमगार्डची सेवा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:16 IST

दोबस्त वा गरजेच्या वेळी पोलिसांना मदत म्हणून नियुक्त गृहरक्षक दलाचे जिल्ह्यातील ४०० जवानांची सेवा स्थगित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देबीड जिल्हा समादेशकांना पत्राद्वारे दिल्या सूचना

बीड : बंदोबस्त वा गरजेच्या वेळी पोलिसांना मदत म्हणून नियुक्त गृहरक्षक दलाचे जिल्ह्यातील ४०० जवानांची सेवा स्थगित करण्यात आली आहे. होमगार्ड व नागरी संरक्षण विभागाने या संदर्भात जिल्हा समादेशकांना १० जानेवारी रोजी एका पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.शासनाकडून व्यावसायिक व विशेष सेवा या लेखाशिर्षाखाली निधी उपलब्ध झालेला नसल्याचे कारण या स्थगितीबाबत दिले आहे. या निधीबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यात बंदोबस्तावरील पोलिसांना पूरक सेवा देण्यासाठी ४०० होमगार्ड नियुक्त केले होते. होमगार्ड व नागरी संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक तथा वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर ५० टक्के कायमस्वरुपी बंदोबस्त स्थगित ठेवण्यात आला आहे.४० लाखांचा निधी प्रस्तावबीड जिल्ह्यातील २८ पोलीस ठाणे तसेच वाहतूक नियंत्रणासाठी ४०० होमगार्ड मनुष्यबळ मागणी व आवश्यकतेनुसार कायमस्वरुपी नियुक्त होते. त्यांची सेवा स्थगित करण्यात आली आहे. महिला व पुरुष होमगार्ड यांना प्रतिदिन ६७० रुपये भत्ता मिळत होता.आतापर्यंत देण्यासाठी लागणाºया भत्त्याची रक्कम ४० लाखांच्या घरात आहे. त्याबाबत निधी मागणी प्रस्ताव राज्याच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीडfundsनिधी