शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

...तर खाजगी बस दरीत कोसळली असती; चालकासह ३६ प्रवासी बचावले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:38 IST

तुटलेल्या कठड्याच्या बाजूने ट्रकला साईड देताना बसची लोखंडी ग्रीलला धडक बसली.

ठळक मुद्देधारूर घाटात अपघात  ३६ प्रवासी असलेली खाजगी बस ३०० फूट दरीत कोसळताना वाचली.

धारूर (जि. बीड) :  ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ या म्हणीचा प्रत्यय रविवारी रात्री धारूर घाटात प्रवाशांना अनुभवास आला. समोरून आलेल्या उसाच्या ट्रकला साईड देताना कठडा तुटलेल्या ठिकाणी धाडकन आवाज होत खाजगी बसचे समोरील चाक कठड्यालगत आधार झाले. या वेळी मागील चाक कठड्याला अडकल्याने मोठा अपघात टळला असून ३६ प्रवासी असलेली खाजगी बस ३०० फूट दरीत कोसळताना वाचली.

रविवारी  मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास लातूरहून -औरंगाबादकडे(क्र. एम .एच.०४ एफ .के-१८०) ही चालकासह ३६ प्रवासी असलेली खाजगी बस धारूर येथील घाटातून जात होती. या वेळी उंचावरील वळणाच्या ठिकाणी बस आल्यानंतर समोरून उसाचा ट्रक आला. या वेळी तुटलेल्या कठड्याच्या बाजूने ट्रकला साईड देताना बसची लोखंडी ग्रीलला धडक बसली. त्यामुळे मोठा अवाज होताच चालकाने ब्रेक दाबले. या वेळी ग्रील वाकून बसचे चाक कठडा सोडून दरीकडे आले. या वेळी मागील चाक कठड्याला अडकल्याने बस जागीच थांबली. जर बस दोन फूट  पुढे आली असती तर ती थेट ३०० फूट  दरीत कोसळली असती. सुदैवाने मोठा अपघात टळला. या घटनेनंतरही प्रसंगावधान राखत चालकाने प्रवाशांना दुसऱ्या बाजूने दरवाजा उघडून बाहेर काढले. 

टॅग्स :AccidentअपघातBeedबीडpassengerप्रवासी