शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

घरफोडीतील सराईत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 16:21 IST

अट्टल दरोडेखोर आटल्याचा साथीदार पोलिसांच्या जाळ्यात 

- नितीन कांबळे कडा ( बीड) : घरफोडी प्रकरणात फरार आरोपीच्या आष्टी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान मुसक्या आवळल्या. सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले असे आरोपीचे नाव आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील बेलगाव येथील रहिवाशी असलेला सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले (२८) हा मागील सहा महिन्यांपासून आष्टी पोलिसांना घरफोडी प्रकरणात हवा होता. पण तो पोलिसांना सारखा गुंगारा देत असल्याने मिळून येत नव्हता. दरम्यान, बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपुर येथे जामखेड शहराकडे जाण्यासाठी सोन्या उभा असल्याची गोपनीय माहिती शुक्रवारी पोलिसांनी मिळाली. आष्टी पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान मुसक्या आवळल्या.  अट्टल दरोडेखोर आटल्याचा तो सोबती आहे. महागड्या दुचाकी चोरण्यात तो सराईत आहे. 

ही कारवाई आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कदम, पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे,प्रमोद काळे, पोलिस अंमलदार प्रवीण क्षीरसागर विकास जाधव,आकाश  अडागळे,  शिवप्रकाश तवले,सचिन कोळेकर , श्रीगणेश राऊत यांनी केली. न्यायालयाने १३ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :BeedबीडRobberyचोरी