शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

निवडणूक काम करताना पकडल्या वाळूच्या दहा ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:17 IST

तेलगावकडून धारूरकडे येणाऱ्या वाळुच्या दहा ट्रक धारूर तहसील प्रशासनाच्या पथकाने पकडल्या. बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.

धारुर : तेलगावकडून धारूरकडे येणाऱ्या वाळुच्या दहा ट्रक धारूर तहसील प्रशासनाच्या पथकाने पकडल्या. बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. दहापैकी तीन ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक केल्याचे निदर्शनास आल्याने ९ लाख २४ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.बुधवारी सकाळी नायब तहसीलदार सुहास हजारे, वरिष्ठ लिपिक नजीर कुरेशी व त्यांचे पथक माजलगावकडे निवडणूक कामासाठी धारूर तेलगाव रस्त्याने जात होते. याच रस्त्याने वाळूची वाहतूक करणाऱ्या दहा ट्रक धारुरकडे येताना दिसून आल्या. या ट्रक परभणी जिल्ह््यातील मुदगल (ता. पाथरी) येथील साठ्या वरून भरून आल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. या सर्व ट्रक थांबवून चौकशी केली व त्या तहसील कार्यालयात लावण्यात आल्या. या ट्रकची व सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यापैकी तीन ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळूची वाहतूक करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. तर इतर ट्रकमध्ये मात्र क्षमतेइतकीच वाहतूक होत होती. त्यांच्याकडे पावत्याही उपलब्ध होत्या. तीन ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केल्याप्रकरणी ९ लाख २४ हजार रु पये दंड प्रशासनाने वसूल केला.

टॅग्स :BeedबीडsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग