शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांनी केली नायब तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:34 IST

गेवराई तहसीलमधील प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली ‘कारणे दाखवा नोटीस’ बीड : गेवराई तहसीलमध्ये महसूल १ या पदावर कार्यरत असलेले ...

गेवराई तहसीलमधील प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली ‘कारणे दाखवा नोटीस’

बीड : गेवराई तहसीलमध्ये महसूल १ या पदावर कार्यरत असलेले नायब तहसीलदार प्रशांत जाधवर हे विनापरवानगी कार्यालयात गैरहजर राहत असून, मुख्यालय सोडताना अवगत करत नाहीत. यासह विविध कारणांस्तव कामकाजावर परिणाम होत असून, त्यांचे निलंबन करावे, अन्यथा इतर ठिकाणी बदली करावी, अशी मागणी गेवराई तहसीलदार सचिन खाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

गेवराई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रशांत जाधवर हे महसूल १ या पदावर कार्यरत आहेत. ते त्यांची कामे व्यवस्थित पार पाडत नाहीत, असा ठपका तहसीलदार खाडे यांनी ठेवला आहे, तर महत्त्वाच्या विषयांवर दुर्लक्ष करणे, कार्यालयात अरेरावी करणे शासकीय कामात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत नाहीत. त्यावर त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही जाधवर यांच्या वर्तनात बदल झालेला नाही. त्यामुळे त्यांचे निलंबन किंवा इतर ठिकाणी बदली करण्याची मागणी तहसीलदार सचिन खाडे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी यांची गंभीर दखल घेतली असून, सर्व मुद्द्यांसंदर्भात ‘कारणे दाखवा नोटीस’ जाधवर यांना पाठविण्यात आली आहे. सात दिवसांत खुलासा न दिल्यास कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.