शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

हळद लागण्यापूर्वीच नवरदेवाने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:10 IST

लग्न अवघ्या २२ दिवसांवर येऊन ठेपले असताना अचानक नवरदेवाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबासाहेब पांडुरंग औटे (२८) असे मयत तरु णाचे नाव आहे.

कडा : लग्न अवघ्या २२ दिवसांवर येऊन ठेपले असताना अचानक नवरदेवाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबासाहेब पांडुरंग औटे (२८) असे मयत तरु णाचे नाव आहे.आष्टी तालुक्यातील नांदा येथील पांडुरंग औटे याचा मुलगा बाबासाहेब अहमदनगर येथे एका पोल्ट्री फार्मवर सुपरवायझर म्हणून तो काम करीत होता. गुरु वारी सकाळी गावापासून चार किमी अंतरावर असलेल्या फत्तेवडगाव ते घुमरीपिंपरी रोडवरील कानडी शिवारात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन साडेदहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत बाबासाहेब औटेचा विवाह २६ एप्रिल रोजी होणार होते मात्र, हळद लागण्यापूर्वीच त्याने आपली जीवनयात्रा संपविली.कडा पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद आष्टी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजले नाही.

टॅग्स :BeedबीडSuicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी