शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

होमगार्डला वर्षभर कर्तव्यावर घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:36 IST

होमगार्ड जवानांना वर्षाचे ३६५ दिवस कर्तव्यावर सामावून घ्यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देमागणी : पोलीस बॉईज संघटनेचा बीड शहरामध्ये मोर्चा

बीड : होमगार्ड जवानांना वर्षाचे ३६५ दिवस कर्तव्यावर सामावून घ्यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.महाराष्ट्र शासनाने होमगार्डच्या हितार्थ चांगला निर्णय घेतला होता. या निर्णयात होमगार्डला किमान १८० दिवस काम देण्याचे ठरवले होते. मात्र महासमादेशक संजय पांडे यांनी १० जानेवारी २०२० रोजी राज्यातील तब्बल १५ हजार होमगार्डला पदावरुन बाजुला सारले असून निधी उपलब्ध नसल्याने ५० टक्के होमगार्डला कायमस्वरुपी बंदोबस्तासाठी स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे होमगार्ड यांना इतर राज्याप्रमाणे १८० दिवसावरुन ३६५ दिवस काम मिळवून द्यावे.त्यांचे मानधन बंदोबस्त केल्याच्या १० ते १२ दिवसात जमा करावेत. होमगार्डची सेवा ५५ वरून ५८ वर्ष करावी, आदी मागण्या या मोचार्तून करण्यात आल्या.मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले, गणेश पवार, श्रीकांत देशमुख, दीपक कापले, विशाल चांदमारे, रणवीर पवार, आशाताई पवार यांच्यासह होमगार्ड मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :BeedबीडMorchaमोर्चाPoliceपोलिस