शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकन्यायालयाचा लाभ घ्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:23 IST

पैसा आणि वेळेची बचत होण्यासाठी जनतेने लोकन्यायालयाचा लाभ घेऊन तडजोडीने प्रकरण मिटवावे असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पैसा आणि वेळेची बचत होण्यासाठी जनतेने लोकन्यायालयाचा लाभ घेऊन तडजोडीने प्रकरण मिटवावे असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांनी केले. शनिवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित लोकअदालतच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी आवाहन केले.यावेळी जिल्हा न्या-१ बी. व्ही. वाघ, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. शरद देशपांडे, सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा वकील संघाचे सचिव अ‍ॅड. विष्णूपंत काळे, जिल्हा सरकारी वकील मिलींद वाघिरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी न्या. शरद देशपांडे म्हणाले, लोकन्यायालयात विरुद्ध शब्द नसतो. दोन्ही पक्षकार वादी - प्रतिवादी हे सारखेच असतात. लोकअदालतमध्ये मोटार अपघात, भूसंपादन, दिवाणी, फौजदार चेक बॅँक, फायनान्स तसेच न्यायलयासह विविध बॅँका, दूरसंचारची दाखलपूर्व प्रकरणे दाखल होती.या प्रकरणांची पॅनलनिहाय विभागणी करण्यात आली होती. लोकअदालतच्या यशस्वीतेसाठी न्या. वाघ, न्या. गांधी, न्या. हुद्दार, न्या. पौळ, न्या. बेग, न्या. दाभाडे, न्या. पताळे, न्या. जमादार, न्या. बेडककर, न्या. खाडे, न्या. बोंद्रे, न्या. सय्यद, न्या. राऊत, न्या. डोमाळे यांच्यासह अ‍ॅड. बोडखे, अ‍ॅड. साबळे, अ‍ॅड. विलास जोशी, अ‍ॅड. बडे, अ‍ॅड. भोसले, अ‍ॅड. महाजन, अ‍ॅड. येवले, अ‍ॅड. टाकसाळ तसेच इतरांनी परिश्रम घेतले. लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :Courtन्यायालयSocialसामाजिक