शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

मजुराचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:25 AM

पुणे जिल्ह्यात मुकादमासोबत गेलेल्या ऊसतोड मजुराचा शुक्रवारी मृत्यू झाला. याबाबत संशय व्यक्त करीत मुकादमाविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी नातेवाईकांनी मृतदेह थेट बीड ग्रामीण ठाण्यात आणला. पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देबीडमधील घटना : पोलिसांकडून चौकशीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पुणे जिल्ह्यात मुकादमासोबत गेलेल्या ऊसतोड मजुराचा शुक्रवारी मृत्यू झाला. याबाबत संशय व्यक्त करीत मुकादमाविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी नातेवाईकांनी मृतदेह थेट बीड ग्रामीण ठाण्यात आणला. पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.रमेश रामभाऊ कानाडे (४२ रा.किन्हीपाई ता.बीड) हे तीन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील इंदापुर येथील साखर कारखान्यावर उसतोडणीसाठी मुकादमासोबत गेले होते. शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. यावर संशय व्यक्त करीत मुकादम बापू धुताडमल व राधाकिशन गुंड यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी नातेवाईक आक्रमक झाले होते. मृतदेह असलेली रूग्णवाहीका थेट बीड ग्रामीण ठाण्यात आणण्यात आली. पोलिसांकडून अश्वासन मिळाल्यानंतर मृतदेह ठाण्यातून नेण्यात आला. यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.

टॅग्स :BeedबीडagitationआंदोलनPolice Stationपोलीस ठाणे