शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

युवकाने फोन करून त्रास दिल्याने युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 18:00 IST

घरी कोणी नसताना युवतीची घरात गळफास घेऊन आत्महत्या

परळी : एक युवक सातत्याने मोबाईलवर फोन करून त्रास देत असल्याने शहरातील जगतकर गल्ली (भिमनगर ) येथील 24 वर्षीय मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे 12 जून रोजी घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात 24 जून रोजी  तक्रार दाखल केली आहे. त्यावरून इस्लामपूरबंगला भागातील उस्मान लतीफ शेख (24)  या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून गुरुवारी दुपारपर्यंत त्याला अटक झालेली नव्हती.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जगतकर गल्लीतील  एक 24 वर्षीय मुलगी  येथील नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. भीमनगरपासून जवळच असलेल्या इस्लामपूरा बंगला येथे राहणाऱ्या व  वेल्डिंगचे काम करणारा लतीफ शेख उस्मान हा सातत्याने मोबाईलवर फोन करून त्रास देत होता. १२ जूनला आई-वडील एका लग्नाला गेले असता मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आई-वडील घरी येताच घराचा दरवाजा लावलेला दिसला. दरवाजाची कडी काढून आत प्रवेश केला असता मुलीने आत्महत्या केल्याचे  दिसून आले. 

याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात 24 जून रोजी मुलीचे वडील सखाराम जगतकर यांनी तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी उस्मान लतीफ शेख विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा व ॲट्रॉसिटी कायदयानुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत. आरोपीने मुलीस मोबाइलवर संपर्क केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याBeedबीडCrime Newsगुन्हेगारी